पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू | Crop loan Application Online

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळावे याकरिता अर्ज करण्याकरिता शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. पीक कर्जा करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे सुरू झालेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांनी पीक कर्ज घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अशाच एका जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत. पिक कर्ज करिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा कोणत्या वेबसाईटवर करायचा याविषयी संपूर्ण माहिती करीत आहे पोस्ट शेवटपर्यंत वाचा.Online application for crop loan 2022,पीक कर्ज ऑनलाईन अर्ज,Pik Karj Online Application

पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू | Crop loan Application Online
पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू | Crop loan Application Online

पीक कर्ज म्हणजे काय?

मित्रांनो सध्या पेरणीचे दिवस चालू आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये शेती पिकांची लागवड करण्यासाठी त्याचप्रमाणे इतर व्यवस्थापन खर्चा करिता कर्ज आवश्यक असते. शेतकरी बांधवांना पीक कर्ज हे कमी व्याजदराने देण्यात येत असते, तसेच पीक कर्ज परतफेड करण्याचा कालावधी सुद्धा एक वर्षापेक्षा कमी असतो. पीक कर्जाची परतफेड वेळेत केल्यास सरकार द्वारे व्याजदरात सवलत सुद्धा देण्यात येत असते. Pik Karj Online Application

 


हे सुद्धा वाचा:- शेतकरी बांधवांना कृषी ड्रोन खरेदी अनुदान योजना 

शेतकरी बांधवांना सहजरीत्या पीक कर्ज मिळवता यावे याकरिता ऑनलाइन पीक कर्ज व्यवस्थापन प्रणाली ही विकसित करण्यात आलेली आहे.  Online crop loan application,pik karj जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आलेली होती. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या ऑनलाइन पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या पीक कर्ज व्यवस्थापन प्रणालीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक कर्ज मिळण्याकरिता अर्ज करावे असे आवाहन केले आहे. या घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हा बँकेचे सर्व पदाधिकारी तसेच कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याच प्रमाणे बँकांना गावामध्ये जाऊन शिबिरे घेऊन शेतकरी बांधवांकडून पीक कर्ज मागणी अर्ज भरून घेण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत.

 

पीक कर्ज अर्ज कसा करायचा?How to apply for crop loan

शेतकरी बांधवांना पीक कर्जाकरिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. शेतकरी बांधवांना पीक कर्ज सहज मिळता यावे याकरिता पीक कर्ज व्यवस्थापन प्रणाली ही विकसित केली आहे. त्यामुळे आता अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. Crop Loan Demand Registration,how to apply for crop loan online

 

हे नक्की वाचा:- शासनाकडून प्राप्त जमिनी स्वताच्या नावावर कश्या करायच्या 

शेतकरी बांधवांना पीक कर्ज(Crop loa) मिळण्याकरिता https://hingoli.cropsloan.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज हा तुम्ही स्वतः घरबसल्या ऑनलाइन करू शकता. अर्ज मोबाईल किंवा कम्प्युटरच्या साह्याने करता येणार आहे. जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी नसाल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या website वर जाऊन अशाच प्रकारची प्रोसेस पूर्ण करायची आहे. Online crop loan application पीक कर्ज ऑनलाईन अर्ज

 

पीक कर्ज मागणी अर्ज केल्यानंतर काय करावे ? What to do after applying for a crop loan application

 

शेतकरी बांधवांनी वरील वेबसाईट वर पीक कर्ज मागणी करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्या नंतर शेतकरी बांधवाचा आधार क्रमांक हा Login Id असेल आणि शेतकरी बांधवांनी जो मोबाईल नंबर अर्ज करताना add केला होता, तो मोबाईल नंबर हा पासवर्ड असणार आहे. तुम्ही लॉगिन करून तुमच्या पीक कर्ज मागणी ची स्थिती चेक करू शकतात. त्याच प्रमाणे तुम्ही जवळच्या CSC सेंटर वर जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात. CSC सेंटर वरून अर्ज केल्यास 20₹ अर्ज फी लागेल. त्यानंतर तुम्हाला csc सेंटर वरून अर्ज केल्याची receipt मिळेल.  crop loan application Online

हे नक्की वाचा:- ई पीक पाहणी कशी करायची? संपूर्ण माहिती 

पीक कर्ज मागणी अर्ज इतर जिल्हे:-

मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील जालना, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पीक कर्ज मागणी करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागविण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही वरील जिल्ह्यातील असाल तर पीक कर्ज मागणी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम Google वर जाऊन तुमच्या जिल्ह्याचे नाव हे सर्च करा. त्यानंतर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ वर क्लिक करून वरील प्रमाणे प्रोसेस करायची आहे. प्रोसेस मध्ये थोडे फार बदल असू शकतात, परंतु Pik Karj Magani Arj हे ऑनलाईन सुरू आहेत. Pik Karj Application

मित्रांनो ही माहिती महत्वपूर्ण असल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment