अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार पदाची भरती | District Court Amravati Requirements 2022

 

अमरावती जिल्हा न्यायालय मध्ये सफाईगार या पदांकरिता जाहिरात ही निघालेली आहे. District Court Amravati Requirements 2022 अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अमरावती जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार या पदाकरीता निघालेल्या भरती विषयी विस्तृत माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. यामध्ये अर्ज प्रक्रिया कागदपत्रे, पात्रता, फी या विषयी संपूर्ण माहिती करिता ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा. District Court Amravati Requirements 2022,amravati district court recruitment 2022

 

 

अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार पदाची भरती | District Court Amravati Requirements 2022
अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार पदाची भरती | District Court Amravati Requirements 2022

अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार पदाची भरती :-

 

पदाचे नाव:- सफाईगार

एकूण जागा:- 10 जागा(दिव्यांग व्यक्ती 1 पद राखीव)

पात्रता:- प्रकृतीने सुदृढ असावा

फी:– कोणत्याही प्रकारची फी नाही

अंतिम तारीख:- 25 जुलै 2022 (05:00 PM)

अर्ज प्रक्रिया :-. ऑफलाईन

नोकरी ठिकाण:- अमरावती जिल्हा न्यायालय

 

 

 

अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार भरती अर्ज प्रक्रिया:-

 

अमरावती जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदाच्या भरती करिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. Safaigar करिता अर्ज हा पोस्टाने पाठवायचा आहे. अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार भरती करिता अर्ज हा तुम्हाला सर्वप्रथम डाऊनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी. अर्ज हा व्यवस्थितपणे भरायचा आहे. त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज पोस्टाने खालील पत्यावर पाठवायचा आहे. स्पीड पोस्ट ने पोच पावती सह पाठवावा. Safai Kamgar Bharati, Court bharati amravati

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती

 

 

 

हे नक्की वाचा:- IBPS CLEARK अंतर्गत 6035 जागा करिता भरती 

 

 

अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार भरती अर्ज कुठे मिळेल?

 

District Court Amravati Requirements 2022 अंतर्गत Safaigar सफाईगार या पदाकरीता अर्ज करण्याकरिता ऑफलाईन अर्ज हा खालील दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्या.

 

District Court Amravati Requirements 2022 Application Form Download – click here

 

 

 

अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार भरती कागदपत्रे (District Court Amravati Requirements 2022 Documents)

 

1. ओळखीचा पुरावा

2. पासपोर्ट फोटो

3. चारित्र्य दाखले (२)

4. न्यायालयात गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणित करणारे प्रमाणपत्र

5. विहित नमुन्यातील अर्ज

6. शैक्षणिक प्रमाणपत्रे

7. जात प्रमाणपत्र

8. अपंग प्रमाणपत्र(असल्यास)

9. प्रतिज्ञापत्र

 

 

 

हे नक्की वाचा:- अग्निपथ योजने अंतर्गत भारतीय नौदलात भरती जाहीर

 

 

अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार भरती निवड प्रक्रिया Amravati District Court Safaigar Recruitment Selection Process

 

सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज हा सर्व कागद पत्र सहित ऑफलाईन सादर करायचा आहे. त्यानंतर प्राप्त सर्व अर्जाची छाननी करण्यात येईल. छाननी करून पात्र सूचीबद्ध उमेदवारांची यादी जिल्ह्याच्या वेबसाईट वर प्रसिद्ध होईल. ज्यांचे यादीत नाव आले त्यांनी प्रत्यक्ष न्यायलायात जाऊन कागदपत्रे नेऊन द्यावीत.आणि आपले प्रवेश पत्र घेऊन जावे. त्यांनतर छाननी करून प्राप्त उमेदवार ची साफसफाई परीक्षा होणार आहे. त्यांनतर निकाल जाहीर होईल. नंतर तोंडी परीक्षा होणार आहे. त्यांनतर फायनल सेलेक्शन होईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचून घ्यावी, नंतर अर्ज करावा.

ऑफिसियल वेबसाईट: click here

 

1 thought on “अमरावती जिल्हा न्यायालय सफाईगार पदाची भरती | District Court Amravati Requirements 2022”

Leave a Comment