अल्पसंख्यांक महिलांकरिता स्वयंसहायता बचत गट योजना सुरू | Alpsankhyank Mahila Bachat Gat Yojana
महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रामध्ये अल्पसंख्यांक महिलांकरिता अल्पसंख्यांक महिला स्वयंसहायता बचत गट उभारण्याकरिता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. …