Mumbai High Court Recruitment: मुंबई उच्च न्यायालय नोकरी हवी आहे? 4 थी पास उमेदवारांनो मिळवा तब्बल 52 हजार रुपये पगार,उच्च न्यायालयात या पदाकरिता भरती

सर्वांना असे वाटते की आपल्याला सरकारी नोकरी मिळायला हवी, अनेकांचे स्वप्न असते की त्यांना न्यायालयांमध्ये सुद्धा नोकरी करता यावी. परंतु उमेदवारांकरिता एक उत्तम संधी चालून आलेली आहे. कारण मुंबई उच्च न्यायालय मध्ये एक उत्तम नोकरीची संधी चालून आलेली आहे त्यामुळेज्या उमेदवारांची न्यायालयांमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा आहे त्या उमेदवारांनी अर्ज भरावा.

 

या पदाकरिता भरती

औरंगाबाद खंडपीठात मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत स्वयंपाकी पदाकरिता भरती काढलेली आहे. जे उमेदवार पात्र आहे त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अशा प्रकारची नोकरीची आधी सूचना जाहीर झालेली आहे त्यामुळे अर्ज भरावा.

 

अर्ज भरण्याकरिता वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्षे एवढी आहे त्याचबरोबर उमेदवार हा चौथी पास असावा लागतो. चौथी पास उमेदवाराला नोकरी मिळू शकते. जर उमेदवार 18 वर्षाच्या खाली वयोमर्यादा असलेल्या किंवा 38 वर्षापेक्षा वर वयोमर्यादा असलेला असेल तर त्याला नोकरीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे वयोमर्याद्न सार व शैक्षणिक पात्रतेनुसार निवड करण्यात येईल. त्याचबरोबर अर्जदारांना मांसाहारी स्वयंपाक करता येणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकाचा अनुभव असायला हवा.

 

महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांकरिता बंपर भरती सुरू, आत्ताच ऑनलाईन अर्ज सादर करा

 

अशाप्रकारे अर्ज भरा

यामध्ये अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती संबंधीची औरंगाबाद खंडपीठाने जाहीर केलेली आहे, त्यावरून अर्ज संबंधी माहिती मिळेल व अर्ज हा मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ,जालना रोड, औरंगाबाद अशा या पत्त्यावर नेऊन द्यायचा आहे. अर्ज ऑफलाइन स्वीकारला जाईल.

 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 ही आहे, व या तारखेच्या आत उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने नेऊन द्यावा, किंवा पाठवावा.

 

महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांकरिता बंपर भरती सुरू, आत्ताच ऑनलाईन अर्ज सादर करा

 

प्रतिमा 52 हजार 400 रुपये एवढे वेतन उमेदवाराला मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या आधी अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा. bombayhighcourt.nic.in त्याचप्रमाणे संबंधित इतर माहिती जाणून घेण्याकरता या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळू शकतात.

 

महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांकरिता बंपर भरती सुरू, आत्ताच ऑनलाईन अर्ज सादर करा

Leave a Comment