अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन याद्या जाहीर; 755 कोटी रुपये वितरित | Nuksan Bharpai List 2022 Maharashtra pdf

 

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 2022 मध्ये अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टी मुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील खरीपांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अनेकांची घरे पडली, शेतातील पीक नष्ट झाले, अनेकांच्या शेतामधून पुराचे पाणी वाहून गेले यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र वितरित करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. तसेच Nuksan Bharpai List 2022 Maharashtra सुद्धा जाहीर झालेला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन याद्या जाहीर; 755 कोटी रुपये वितरित | Nuksan Bharpai List 2022 Maharashtra pdf
अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन याद्या जाहीर; 755 कोटी रुपये वितरित | Nuksan Bharpai List 2022 Maharashtra pdf

अतिवृष्टी 2022 मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची Ativrushti Nuksan Bharpai List सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे सुद्धा मिळालेले आहे. परंतु बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक महसूल मंडळांना अतिवृष्टीच्या देशात बसत नसल्यामुळे बाधित ठेवण्यात आले होते. हे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या निकषात बसत नसले तरी त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्यामुळे अशी शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांकरिता अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022(Ativrushti Nuksan Bharpai 2022) वितरित करण्यासाठी 755 कोटी रुपये निधी वितरित केला आहे.Ativrushti Nuksan Bharpai List,Nuksan Bharpai List 2022 Maharashtra pdf

हे नक्की वाचा:- कर्ज माफी योजना यादीत नाव आले नाही; हे काम करा लगेच येईल यादीत नाव 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra

यापूर्वीसुद्धा ज्या महसूल मंडळांचा समावेश अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये करण्यात आलेला होता त्यांच्यासाठी वेगळा निधी जाहीर केला होता. आणि आता महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई निधी(Nuksan Bharpai Nidhi) वितरित केला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई चे पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याकरिता 755 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चा निधी हा ndrf च्या निकषाच्या दुप्पट रकमेने वितरित करण्यात येणार आहे. तसेच एका शेतकऱ्याला 3 हेक्टर च्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई रक्कम मिळणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 (Ativrushti Nuksan Bharpai List) च्या याद्या सुद्धा प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. Nuksan Bharpai List 2022 Maharashtra pdf, Nuksan Bharpai Maharashtra list, Nuksan Bharpai 2022 Maharashtra list

हे नक्की वाचा:- कर्जमाफी योजना 50,000 अनुदान या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा

अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यांकरिता वाढीव 755 कोटी रुपये निधी मंजूर :-

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने 13 ऑक्टोबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार राज्यांमध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते, परंतु अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या(Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra) निकषांमध्ये ते बसत नव्हते अशा शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेले असल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात येत असते. अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) चे जे निकष आहेत, त्या निकषांमध्ये एखादे गाव बसत नसेल आणि त्या गावांमध्ये अतिवृष्टी झालेली असेल तर महाराष्ट्र शासन विशेष बाब म्हणून त्या गावांकरिता त्या महसूल मंडळांकरिता अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करत असते. Nuksan Bharpai Yadi, Nuksan Bharpai Yadi 2022 Maharashtra

आम्ही आमच्या टेलिग्राम चैनल वर अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या याद्या प्रकाशित केलेल्या आहेत, त्याकरिता आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉइन व्हा.

अशाच प्रकारे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये अतिवृष्टी झालेली होती, परंतु ते अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या निकषात बसत नव्हते, त्यामुळे त्यांना विशेष बाब मधून हा निधी वितरित करण्यात येत आहे.

Leave a Comment