50,000 अनुदान यादीत नाव आले नाही; हे काम करा लगेच येईल नाव | 50,000 Anudan Yojana Maharashtra List50,000 अनुदान यादी मध्ये नाव आले नाही; हे काम करा लगेच येईल नाव | 50,000 Anudan Yojana Maharashtra List

 

शेतकरी मित्रांनो काल नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 50,000 प्रोत्साहन पर रकमेच्या याद्या या प्रकाशित झालेल्या आहे. नियमित कर्जमाफी योजना 2022 महाराष्ट्र (Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत 50,000 anudan yojana maharashtra list ह्या जाहीर केलेल्या आहेत. 50000 anudan yojana maharashtra अंतर्गत लिस्ट मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव आलेले नाहीत. नियमित कर्ज माफी योजना 2022 अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या 50,000 अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले नाहीत. त्यांनी काय करायचे आहे? तसेच 50000 अनुदान योजना(50,000 Anudan Yojana) अंतर्गत त्यांचे नाव का आलेले नाहीत? यांच्या विषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

50,000 अनुदान यादीत नाव आले नाही; हे काम करा लगेच येईल नाव | 50,000 Anudan Yojana Maharashtra List50,000 अनुदान यादी मध्ये नाव आले नाही; हे काम करा लगेच येईल नाव | 50,000 Anudan Yojana Maharashtra List
50,000 अनुदान यादीत नाव आले नाही; हे काम करा लगेच येईल नाव | 50,000 Anudan Yojana Maharashtra List

 

 

Regular Karj Mafi Yojana अंतर्गत 50,000 अनुदान योजना 2022 यादी (50000 anudan yojana maharashtra list) मध्ये तुमचे नाव का वगळण्यात आलेले आहेत? या विषयी माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत 50 हजार अनुदान यादीमध्ये त्याच शेतकऱ्यांची नावे येणार ज्यांनी सन 2017 ते 2020 या कालावधीमध्ये त्यांच्या पीक कर्जाची दरवर्षी नियमितपणे कर्ज परतफेड केलेली असेल. त्यामुळे सध्या 50,000 अनुदान यादी(50,000 anudan list) मध्ये अशाच शेतकऱ्यांची नावे आलेली आहे.

नियमित कर्जमाफी 50,000 अनुदान याद्या कुठे मिळेल? 50,000 anudan yojana maharashtra list

शेतकरी मित्रांनो 50,000 अनुदान याद्या (50000 anudan yojana maharashtra Yadi 2022 )ह्या आपले सरकार सेवा केंद्र तसेच सीएससी केंद्र व संबंधित बँक शाखा तसेच ग्रामपंचायत कार्यालय मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

सर्व जिल्ह्यांच्या 50,000 अनुदान याद्या(50,000 Anudan List) आमच्या टेलिग्राम चैनल वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, आमचे teligram channel जॉईन व्हा.

50,000 अनुदान यादी मध्ये तुमचे नाव का आले नाही?

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर रक्कम म्हणून 50 हजार अनुदान यादी 2022 (50,000 Anudan Maharashtra) देण्यात येणार होते, नुकत्याच 50 हजार अनुदान याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले नाही, त्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.

जर एखाद्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्ज खात्याला आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेला नसेल. तर शासनाच्या दरबारी त्यांची माहिती पोचली नसल्यामुळे त्यांचे नाव या यादीमध्ये आलेले नाही. त्याचप्रमाणे दुसरे कारण म्हणजे बऱ्याच ग्रामपंचायती मध्ये निवडणुका जाहीर झालेले आहे त्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांच्या याद्या सध्या प्रकाशित करण्यात आलेल्या नाही. आचारसंहिता संपल्यानंतर त्या गावातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात येणार आहे. तिसरे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी 2017-18 तसेच 2018-19 या कालावधीमध्ये त्यांच्या पीक कर्जाची नियमित परतफेड केलेली असेल परंतु 2019 20 या कालावधीमध्ये जर कर्जाची नियमित परतफेड केली नसेल तर त्यांचे नाव या यादीमध्ये आलेले नाही.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 याद्या जाहीर; लगेच डाऊनलोड करा

50,000 अनुदान यादी मध्ये नाव आले नाही; आता काय करायचे ?

शेतकरी मित्रांनो जर तुमचे 50,000 अनुदान योजनेच्या यादीमध्ये नाव(Niyamit Karj Mafi 50,000 List) आलेले नसेल तर घाबरून जायचे कोणतेही कारण नाही. कारण की सध्या पन्नास हजार योजनेची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 हजार अनुदान योजनेचा अनेक याद्या प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत जरी नाव आले नसेल तरीसुद्धा पन्नास हजार अनुदान यादी योजनेच्या दुसऱ्या यादीमध्ये तुमचे नाव येऊ शकते.

50,000 अनुदान यादी 2022 मध्ये नाव आले ; त्यांनी काय करायचे?

ज्या शेतकरी बांधवांचे नियमित कर्ज माफी योजनेच्या 50,000 Anudan List Maharashtra 2022 मध्ये नाव आलेले आहे, त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यायचे आहे. शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी त्यांच्या आधार कार्ड, ज्या बँकेच्या खात्यावर कर्ज आहे म्हणजेच ते कर्ज खाते पासबुक घेऊन जायचे आहे.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी म्हणून वगळलेल्या शेतकऱ्यांसाठी; महत्त्वपूर्ण निर्णय 755 कोटी रुपये मंजूर

नियमित कर्जमाफी चे 50,000 अनुदान कधी जमा होणार?

शेतकरी मित्रांनो आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा प्रकाशित झालेल्या आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुढील प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव 50,000 अनुदान यादी(50,000 anudan list) मध्ये आहे व त्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे, त्यांच्या कर्ज खात्यावर लवकरच पन्नास हजार अनुदान योजनेची रक्कम जमा होणार आहे.

हे नक्की वाचा:- पिक विमा 2022-23 मंजूर; या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे याकरिता शेअर करा. अशीच माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्याकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment