IBPS Cleark Recruitment 2022 | विविध सरकारी बँकांमध्ये Clerk पदाची मेगा भरती

 

मित्रांनो बँकिंग च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे. भारताच्या विविध सरकारी बँकांमध्ये IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत क्लर्क या पदासाठी 6000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. IBPS Cleark Recruitment 2022 अंतर्गत तुम्ही देशातील सरकारी बँकांमध्ये क्लर्क बनून नोकरी करू शकतात. आपल्या महाराष्ट्र राज्य 775 जागा आहे, त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी देशातील सरकारी बँकांमध्ये नोकरी करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. Ibps मार्फत ही मेगभर्ती निघालेली आहे. Ibps clerk recruitment 2022 विषयी माहिती आपण आजच्या या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. IBPS Clerk /Lipik Bharti 2022 Information In Marathi

IBPS Cleark Recruitment 2022 | विविध सरकारी बँकांमध्ये Clerk पदाची मेगा भरती banking exam requirements 2022 bank cleark
IBPS Cleark Recruitment 2022 | विविध सरकारी बँकांमध्ये Clerk पदाची मेगा भरती

 

IBPS Clerk Recruitment 2022 (IBPS Clerk /Lipik Bharti 2022) for 6000+ Posts.  (CRP Clerks-XII). :-


Ibps CRP Clerks-XII

पदाचे नाव:- लिपिक (Cleark)

एकूण जागा:- 6035 जागा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( all india )

फी:– General/OBC: 850/- ₹  [SC/ST/PWD/ExSM: 175/-₹

शेवटची तारीख:- 21 जुलै 2022

पगार(salary):- 30,000/+

शैक्षणिक पात्रता(educational qualification):-
1. कोणत्याही शाखेची पदवी  2. संगणकाच्या ऑपरेटिंग चे ज्ञान असावे. त्या संबंधित संगणक डिप्लोमा किंवा पदवी किंवा संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. किंवा हायस्कूल / कॉलेज मध्ये संगणक विषय असावा लागतो.

वय मर्यादा( Age Limit ) :- वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

परीक्षा कधी होणार:-

Pre Exam:- सप्टेंबर  2022
Mains Exam:- ऑक्टोबर 2022

Official Website:  इथे क्लिक करा

Notification :-  इथे क्लिक करा

पगार:- 30000 /+

Online Application:-  इथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा:- बँक, रेल्वे आणि एसएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग आणि scholarship सुद्धा.

“Ibps clerk” मार्फत तुम्हाला खालील सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळेल Through Ibps clerk you will get jobs in the following government banks: –

1. Bank of Baroda
2. Canara Bank Indian
3. Overseas Bank
4. UCO Bank
5. Bank of India
6. Central Bank of India
7.  Punjab National Bank
8. Union Bank of India
9.  Bank of Maharashtra
10.  Indian Bank
11.   Punjab & Sind Bank

IBPS Clerk 2022 Requirment अंतर्गत आपण वरील सरकारी बँकांमध्ये नोकरी करू शकतो. त्यामुळे या ibps clerk post करिता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे. Ibps cleark होण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम ibps clerk pre पास व्हावी लागेल. त्यानंतर ibps clerk mains पास झाल्या नंतर तुमचे सरकारी बँकांमध्ये selection होते. Ibps clerk exam मध्ये Quant, Reasoning and English तसेच General awareness ह्या सब्जेक्ट वर exam होत असते. त्यामुळे जर तुम्ही कोणतीही बँकिंग exam ची कोचिंग करत नसाल तर, वरील विषयांचा syllabus काढून तयारी करू शकतात. Ibps clerk करिता interview नसतो. Mains exam पास झाल्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. नंतर तुम्हाला कॉल लेटर मिळेल. आणि तुमचे joining होईल. Bank Cleark Bharati, banking exam 2022, banking exam information in marathi

 

हे सुद्धा वाचा:- MBA विषयी संपूर्ण माहिती 

Banking exam पास होण्याकरिता तयारी किती दिवस करावी लागते:-

सर्व Banking Exam चा syllabus हा सारखाच असतो. त्यामुळे तुम्हाला सर्व बँकिंग च्या exam देता येतात. आणि syllabus सुद्धा जास्त vast नाही. पण competition ही all over India मध्ये असते. तसा विचार करता प्रत्येकाला वेगवेगळा time लागू शकतो. परंतु कमीत कमी 6 महिने रेगूलर अभ्यास करून तुम्ही बँकिंग exam clear करू शकतात. जेवढी जास्त peactise आणि consistent practice कराल. तेवढ्या लवकर रिझल्ट मिळतो.

ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. अश्याच नोकरी विषयक माहिती करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला. आमच्या teligram channel ला सुद्धा जॉईन होऊ   शकतात.

Leave a Comment