पी एम किसान योजना फक्त यांनाच मिळणार ११ वा हप्ता | PM Kisan 11th Installment

 

पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेली महत्वपूर्ण अशी योजना आहे. या pm Kisan yojana च्या माध्यमातून देशातील शेतकरी बांधवांना वार्षिक 6000 रुपये तीन टप्यात देण्यात येत असते. 2000 हजार रुपयांचे तीन हप्ते असे मिळून वार्षिक 6000 रुपये देण्यात येत आहे. आजच्या या लेखामध्ये आपण पी एम किसान योजना चा 11 वा हप्ता  कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार व कोणाला मिळणार नाही? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

पी एम किसान योजना फक्त यांनाच मिळणार ११ वा हप्ता | PM Kisan 11th Installment
पी एम किसान योजना फक्त यांनाच मिळणार ११ वा हप्ता | PM Kisan 11th Installment

 

पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा बोगस लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यासाठी pm kisan kyc करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजना चा 11 वा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान योजना अंतर्गत अर्ज करताना बँक अकाउंट नंबर चुकीचा दिला असेल, तसेच काही बँकांचे विलीनीकरण झाले त्यामुळे त्या बँकेचे आयएफसी कोड बदलण्यात आलेले आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता मिळणार नाही.kisan 11th installment, PM kisan samnan nidhi yojana

 

हे नक्की वाचा:- शेळी समूह योजना महाराष्ट्र

 

एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने काही नवीन मार्गदर्शक सूचना तयार केलेला आहे. त्यामुळे आता पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत देण्यात येणारे सर्व पुढील हप्ते हे आता आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुढील आपके मिळवण्यासाठी Kisan sanman nidhi yojana सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे.

 

पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे पुढील हप्ते ज्या लाभार्थ्यांचा डाटा हा npci सोबत लींक नसल्यास अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

 

 

हे सुद्धा वाचा:- सोलर पंप योजना महाराष्ट्र नवीन मंजुरी

किसान योजना लाभार्थी वंचित राहू नये यासाठी राज्यात शिबीर कॅम्पचे आयोजन:-

 

Pm Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना पुढील मिळावे याकरिता राज्यात कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा अग्रणी बँक यांच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणात लाभार्थ्यांचा डाटा व्हेरिफाय करून तो npci सोबत लिंक करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे काही लाभार्थ्यांना केवायसी प्रॉब्लेम असल्यास केवायसी सुद्धा करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळावा याकरिता त्यांनी npci सोबत आपला डेटा लिंक करून घ्यावा त्याचप्रमाणे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावे.

 

 

असेच नवनवीन माहिती करिता. आमच्या टेलिग्राम चैनल जॉईन होता तसेच हे माहिती सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा.

 

Leave a Comment