अरे बापरे! या ठिकाणी कांद्याला मिळाला उच्चांक दर, बघा संपूर्ण माहिती | Onion Rates

रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेला कांदा कोणत्या दराने विकला जात आहे याची माहिती नागरिकांना माहीत असायला हवी कारण रोजच्या जीवनामध्ये कांद्याचा उपयोग असतो व त्यामुळे प्रत्येकाला कांदा खरेदी करण्यासाठी जावेच लागते, त्यामुळे कांद्याचे दर काय आहे तसेच कांद्याला बाजार समितीमध्ये काय दर मिळत आहे हे आपण बघूयात.

सध्याच्या स्थितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात घट होत असताना दिसते, अशी परिस्थिती असताना सुद्धा सांगली जिल्ह्यातील वाई बाजार समिती येथे कांद्याला मिळालेला प्रतिक्विंटल नुसार चा सर्वाधिक दर हा 5000 रुपये एवढा होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे बाजार समितीमध्ये खूप कमी प्रमाणात कांद्याची आवक झालेली होती. तसेच सरासरी असलेला दर हा 3500 रुपये एवढा होता.

4 तारखेला लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेला दर हा सरासरी 3900 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे होता, तर जास्तीत जास्त दर 4271 एवढा होता. पुणे बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झाली बाजार समितीमध्ये असलेली आवक ही 8109 एवढी होती. सरासरी मिळालेला कांद्याला दर हा प्रती क्विंटल प्रमाणे 3550 रूपये एवढा होता. तसेच पुणे बाजार समितीत मिळालेल्या कांद्याला सर्वाधिक दर हा 4500 ते 4000 रुपये एवढा तर मिळाला.

अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेला दर हा कमी जास्त प्रमाणात होता तसेच काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली दिसली.

अरे बापरे! या ठिकाणी कांद्याला मिळाला उच्चांक दर, बघा संपूर्ण माहिती | Onion Rates

शेतकऱ्यांवर शेतातील डीपी बिघडली, अशा पद्धतीने तक्रार करून तीन दिवसात डीपी मिळवा 

Leave a Comment