Hectare Grant: या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, हेक्टरी 13600 रुपये, तुम्ही या दहा जिल्ह्यात आहात का? बघा संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, 2022 मध्ये सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे अश्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात मिळावी या उद्देशाने शासना अंतर्गत नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे.

राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे व नुकसान भरपाईचा निधी सुद्धा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली असून, त्यामध्ये दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

नुकसान भरपाई वाटपामध्ये या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश

लातूर, पुणे, सातारा,परभणी,सोलापूर, हिंगोली, नांदेड, बीड,औरंगाबाद, जालना या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे. दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करण्यात आलेल्या असून, शेतकऱ्यांना तब्बल 13 हजार 600 रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात येईल.

वरील देण्यात आलेल्या दहा जिल्ह्यांना नुकसान भरपाई चे वाटप 13600 रुपये हेक्टर प्रमाणे 12 लाख 85 हजार 544 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यामुळे वरील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Hectare Grant: या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, हेक्टरी 13600 रुपये, तुम्ही या दहा जिल्ह्यात आहात का? बघा संपूर्ण माहिती

गणपती विसर्जनापर्यंत राज्यात पाऊस कायम, काय आहे पावसाचा अंदाज, बघा संपूर्ण माहिती

Leave a Comment