जमीन नावावर करा फक्त 100 रुपयात; या पद्धतीने करता येते केवळ शंभर रुपयांत जमीन नावावर; खात्रीशीर पद्धत, जाणुन घ्या संपूर्ण माहिती | Land Registration in 100rs

मित्रांनो आपल्याला आपल्या परिवारातील मुख्य व्यक्तीच्या नावावरील जमीन म्हणजेच आपल्या वडिलांची जमीन आपल्या नावावर करायची असते. परंतु ही जमीन नावावर करण्याची संपूर्ण प्रोसेस काही जणांना माहीत नसते तर ही जमीन कशाप्रकारे अतिशय कमी खर्चात आपल्या नावावर करायची याची प्रोसेस माहीत नसल्यामुळे अनेक जण वेळेवर जमिनीची वाटणी करू शकत नाही. परंतु मित्रांनो शंभर रुपयांमध्ये आपण आपल्या जमिनीची वाटणी करू शकतो. वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी केवळ शंभर रुपये शुल्क आपल्याकडून आकारण्यात येत असते. आजच्या पोस्टमध्ये आपण जमीन शंभर रुपयांमध्ये नावावर कशी करायची या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आपण जर कुटुंबातील मुख्य व्यक्ती असाल म्हणजेच जर तुम्ही वडील असाल आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावावर जमीन करायची असेल तर ती जमीन हयात असताना करायला पाहिजे. परंतु ही जमीन वेळेवर नावावर न केल्यामुळे अनेक वेळा जमिनीशी संबंधित वाद भावाभावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जमिनीच्या वादामुळे नात्यांमध्ये अनेक वेळा दुरावा येतो. त्यामुळे वडिलोपार्जित जमीन मुले मोठे झाल्यानंतर केवळ Land Registration in 100rs करण्याची सोपी पद्धत अस्तित्वात आहे.

 

100 रुपयात जमीन नावावर करण्याचा अर्ज इथे क्लिक करून आत्ताच पहा

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जमिनीशी संबंधित असणाऱ्या विविध प्रकारचे तंटे किंवा भांडणे सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतीच राज्यात सलोखा नावाची एक योजना सुरू केलेली आहे. योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींचे जमिनीशी संबंधित भांडणे सुरू आहे. किंवा जमिनीशी संबंधित अनेक दिवसांपासून वाद आहेत. किंवा जर तुमची जमीन दुसऱ्याच्या नावावर असेल दुसऱ्याची जमीन तुमच्या नावावर असेल. किंवा तुमच्या नावावरील जमीन वाहणारा व्यक्ती दुसरा असेल तर अशा परिस्थितीत ती जमीन तुम्हाला परत मिळवण्यासाठी व तुमच्या नावावर करण्यासाठी सलोखा योजनेतून तुम्ही अर्ज Land Registration in 100rs process करू शकतात.

 

100 रुपयात जमीन नावावर करण्याचा अर्ज येथे पहा

 

मित्रांनो आता वडिलोपार्जित जमीन ही कायद्यानुसार वर्षानुवर्षे तसेच पिढ्यानुपीडिया एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर होत असते. म्हणजेच तुमच्या वडिलांची जमीन कायद्यानुसार तुम्हाला मिळणार आहे. परंतु ही जमीन तुम्ही वडीत आयात असताना तुमच्या नावावर करू शकतात. किंवा वडील हयात नसताना कायद्यानुसार ती जमीन तुम्ही वारसदार असल्यामुळे तुमच्या नावावर होते. जर तुम्हालाही जमीन तुमच्या नावावर करायची असेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये शंभर रुपयांच्या माध्यमातून अर्ज करून ती Jamin Navavr करू शकतात.

 

100 रुपयात जमीन नावावर करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो विहित समुन्यातील ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून तुम्ही वडिलोपार्जित जमीन तुमच्या मुलांच्या नावावर केवळ शंभर रुपयात करू शकतात. याकरिता तुम्हाला केवळ शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!