मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासनामार्फत राबविण्यात येत असतात. अनेक प्रकारच्या योजना ग्रामपंचायत मध्ये नवनवीन मंजूर होत असतात तसेच त्याकरिता निधी देखील मंजूर होत असतो. त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत किती योजना आलेले आहेत तसेच त्या योजनांकरिता शासनाने किती रुपयाचा निधी मंजूर केलेला होता. या Grampanchayat Yojana ची संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाइन पद्धतीने चेक करता येते.
मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारच्या योजना येत असतात परंतु त्यापैकी काही योजना आपल्या ग्रामपंचायत मध्ये राबविल्या का नाही ते सुद्धा आपल्याला समजत नाही. म्हणजेच बऱ्याच वेळा ग्रामपंचायत मध्ये आलेल्या Gram Panchayat Yojana Maharashtra न राबवतात त्याचे पैसे डायरेक्ट काढले जाते. त्यामुळे आपल्याला आपल्या गावामध्ये किती योजना आल्या होत्या व त्या राबवल्या आहे का नाही याची सुद्धा माहिती मिळवता येते.
मित्रांनो आता सर्व गोष्टी डिजिटल होत आहे, त्यामुळे आता कोणतीही माहिती कुणालाही कुठेही बसून पाहता येते. त्यामुळे आपल्या गावातील आलेल्या योजनांची माहिती तुम्ही ऑनलाईन चेक करून त्याचा जाब ग्रामसेवकाला विचारू शकतात. मित्रांनो सरकारने गावातील नागरिकांना त्यांच्या गावांमध्ये सुरू असणाऱ्या सर्व योजनांची माहिती मिळावी यासाठी नवीन पोर्टल लॉन्च केले आहे.
येथे क्लिक करुन ग्रामपंचायत मधील चालू योजना ची संपूर्ण माहिती पहा
मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये आलेल्या योजना बद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. त्यातील पहिला ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सरपंच यांना विचारता येते. किंवा ग्रामपंचायत मध्ये आलेल्या योजना आणि त्याकरिता मंजूर झालेल्या निधी याची माहिती पाहण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ते चेक करणे. याकरिता तुम्हाला कुठल्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसून घरबसल्या मोबाईलवरून देखील तुम्ही हे चेक करू शकतात.
येथे क्लिक करुन तुमच्या गावात ग्रामपंचायत मध्ये योजनांसाठी किती पैसा आला; याची संपूर्ण माहिती पहा
मित्रांनो पूर्वीसुद्धा ग्रामपंचायत मध्ये अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असायच्या परंतु त्यावेळी डिजिटल साधने उपलब्ध नव्हती, सर्व व्यवहार कागदोपत्री व्हायचे त्यामुळे कुणालाही आलेल्या योजनांची माहिती मिळायची नाही. तसेच एखादी योजना तुमच्या ग्रामपंचायत मध्ये राबवत असेल तर त्या योजने करिता आलेल्या निधी सुद्धा तुम्हाला माहित व्हायचं नाही. त्यामुळे त्या योजनेच्या बांधकामासाठी किंवा अंमलबजावणीसाठी तेवढा निधी खर्च झाला की नाही याची सुद्धा तुम्हाला कल्पना व्हायची नाही.
ग्रामपंचायत मध्ये राबविलेल्या योजना आणि त्याकरिता मंजूर झालेला निधी यांची माहिती येथे पहा
परंतु आता तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मंजूर झालेल्या योजना आणि त्यांच्याकरिता उपलब्ध झालेल्या निधी यांच्या साह्याने राबवलेली योजना योग्य पद्धतीने राबवलेली आहे किंवा नाही त्यामध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला का ते सहज चेक करू शकतात. त्या करिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने गावात राबवलेल्या योजनांची माहिती पहावी लागेल.
वर तुम्हाला आम्ही ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आलेले आहेत व त्याकरिता किती निधी आलेला आहे, याची माहिती पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे वरील लिंक वरून तुम्ही तुमच्या गावात सुरू असलेल्या योजनांबद्दल माहिती लगेच मिळवू शकतात.