युनिव्हर्सल पास अशी करा डाऊनलोड फक्त 2 मिनिटात | how to get universal pass

आजच्या या लेखामध्ये आपण युनिव्हर्सल पास(Universal Pass) अतिशय सोप्या पद्धतीने डाऊनलोड कशी करायची या विषयी माहिती पाहणार आहोत. या साठी तुम्हाला कोणत्याही वेबसाईट वर जाण्याची गरज पडणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने ज्यांचे covid vaccine चे दोन डोज झालेले आहेत असे व्यक्ती युनिव्हर्सल पास फक्त 2 मिनिटात मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकतात. हे Universal Pass फ्री मध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकतात.

 

युनिव्हर्सल पास अशी करा डाऊनलोड फक्त 2 मिनिटात | how to get universal pass

 

 

आजच्या कोरोणा काळात सर्वांनी लशीचे दोन डोस घेतलेले असावे. कारण लस घेतल्यामुळे तुम्हाला कारोणा ची लागण होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही स्वतः आणि तुमचे कुटुंब या महामारी पासून सुरक्षित राहू शकतात. तसेच ज्या लोकांनी corona vaccine चे दोन्ही लसी घेतलेल्या असतील अश्या लोकांनी Universal Pass त्यांच्या जवळ ठेवणे आवश्यक आहे.universal pass,how to get universal pass,covid universal pass download,maharashtra universal pass,universal pass download,sign in to universal pass,universal pass government of maharashtra

 

हे सुद्धा वाचा:- Affiliate Marketing काय आहे? 

आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच देशात कुठेही जाण्यासाठी लसीकरण बंधनकारक असल्याने तुम्हाला कोणत्याही कामासाठी आता लसीकरण प्रमाणपत्र किंवा

Universal Pass सोबत असणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही सरकारी कार्यालय, शासकीय तसेच खाजगी कंपन्या निमशासकीय कार्यालये, पेट्रोल पंप अश्या ठिकाणी  Universal Pass असणे आवश्यक आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला universal pass download process marathi सांगितली आहे.

 

युनिव्हर्सल पास डाऊनलोड करण्यासाठी पद्धत( Universal Pass download process marathi ) :-

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Universal Pass download करण्याची सोप्पी पद्धत सांगितली आहे. टेलिग्राम च्या माध्यमातून universal pass download process marathi आपण पाहणार आहोत.

 

युनिव्हर्सल पास फक्त 2 मिनटात डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रोसेस करा.

१) सर्व प्रथम टेलिग्राम हे अँप डाऊनलोड करून घ्या.

२) टेलिग्राम हे application डाऊनलोड केल्या नंतर त्या search box मध्ये  @MahagovuniversalpassBot हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत टेलिग्राम bot सर्च करा.

३) या bot मध्ये आता start या पर्यायावर क्लिक करा.

४) आता तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.

५) आता otp तुमच्या मोबाईल नंबर वर आला असेल, तो तिथे टाका.

६)आता तिथे तुम्हाला Please choose the beneficiary from the list below असे दिसेल त्या खाली ज्या व्यक्ती ची युनिव्हर्सल पास बनवायची असेल त्यांच्या नावावर क्लिक करा.

७) आता तुमच्या समोर benificery ची संपूर्ण माहिती ही ओपन झाली असेल

७) आता तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज चा फोटो तुम्हाला वरील sample image प्रमाणे अपलोड करायचा आहे. 4:3 च्या ratio मध्ये.

८)are you sure नावाचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. Ok करा.

८) आता Your application has been submitted. We’ll get back to you shortly with your Universal Pass. असे दिसेल.

९) आता तुमच्या समोर तुमच्या universal pass ची लिंक आली असेल. त्यावर क्लिक करून ते डाऊनलोड करून घ्या.

१०) आता हे universal pass तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही याची प्रिंट काढून त्याला लमीनेशन करून वापरू शकतात.

 

 

या प्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुमचे universal pass हे फ्री मध्ये काढू शकतात.

 

Leave a Comment