Perni Paus Update: पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या, राज्यात अनेक ठिकाणी पेरण्याच नाहीत, बळीराजाचे डोळे आभाळाकडे..!

यावर्षी मान्सूनचा पाऊस हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. परंतु हवामान विभागाने वर्तवलेले सर्व हवामानाचे अंदाज यावर्षी फेल ठरलेले आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कडे किंवा इतर भागात पोहोचू शकला नाही. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पाऊस झालेला नसून शेतकरी पेरणी करण्यासाठी मान्सूनची वाट पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्याचा आभाळाकडे लागलेले असून कधी एकदा पाऊस येतो आणि Perni Paus Update होते असा प्रसंग शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे.

 

सुरुवातीला हवामान विभागाने या वर्षी मान्सून निर्धारित वेळेपेक्षा उशिरा येईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु मानसून येण्यासाठी चार ते पाच दिवस उशीर होईल असा अंदाज होता. परंतु आता मान्सून येण्याचा कालावधी होऊन दहा ते पंधरा दिवस होत आहेत परंतु अजून Perni Paus Update देखील राज्याच्या सर्व भागात मान्सून पोहोचलेला नाही.

 

दरवर्षी मान्सून राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण भागात पोहोचत असतो, परंतु यावर्षी मानसून येण्याच्या वेळेमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम मान्सूनवर झाला परिणामी मान्सून लेट झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने मान्सूनची वाट पाहत आहेत.

 

शेतीची सर्व कामे पूर्ण! फक्त आता मान्सून ची वाट:

शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांच्या माध्यमातून खरिपाच्या हंगामासाठी पेरणी करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली असून शेतीची पेरणी पूर्व कामे त्यामध्ये प्रामुख्याने शेतीची मशागत करणे नांगरणी करणे कोळपणी करणे इत्यादी कामे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने आता लागवड करण्यासाठी पावसाची वाट पाहत आहे.

 

कोकणात आलेला मान्सून कुठे गेला?

मध्यंतरी mansoon महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या बातम्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या होत्या आणि मान्सून महाराष्ट्राच्या कोकण भागात दाखल झाला होता. परंतु mansoon कोकणाकडून पुढे सरकलेला नाही तो महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये येऊ शकलेला नाही. परंतु काही हवामान अभ्यासकांनी तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने 25 जून नंतर हा माणूस पुढे सरकून महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे.

EL Nino Effect: शेतकऱ्यांसमोर नवीन संकट! आता एल निनो करणार शेतकऱ्यांना परेशान, मान्सून ला सुद्धा बसला फटका

मान्सून मुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती?

दरवर्षी mansoon येण्यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस होत असतो परंतु यावर्षी राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस देखील झालेला नाही. तसेच मान्सून सुद्धा लेट झालेला आहे, त्यामुळे पेरण्या लांबणार आहे. त्यामुळे अजून पेरण्या लंबल्या तर शेतकऱ्यांना होणारा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

Free Ration Yojana: मोफत रेशन धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा झटका, योजना होणार बंद

Leave a Comment