सन 2023 चा मान्सून अंदाज जाहीर, जाणून घ्या कसा असेल यावर्षी पावसाळा | Monsoon forecast 2023

भारतातील अग्रगण्य असणाऱ्या व अचूक अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या कंपनीने 2023 चा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे वर्ष 2023 मध्ये पावसाळा कसा राहील, हे आता अंदाजानुसार वर्तवण्यात येत आहे. आजच्या या लेखात आपण स्कायमेट ने वर्तविलेल्या Monsoon forecast 2023 चा अचूक हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत.

 

स्कायमेट कंपनीने वर्तविलेल्या 2023 चा हवामान अंदाज

स्कायमेट कंपनीने Monsoon forecast 2023 Maharashtra जाहीर केलेला असून स्कायमेट या सं स्थेने वर्तुळलेल्या अंदाजानुसार चालू वर्षात मानसून हा 94% (+/-5% च्या त्रुटी मार्जिनसह) अर्थात ‘सामान्यपेक्षा कमी’ राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

2023 च्या पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये 868.6mm ची दीर्घ कालावधीची सरासरी म्हणजेच 90-95% इतका पाऊस असणार आहे.

2023 मध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता झिरो टक्के आहे. तर सामान्य प्रजन्यमान होण्याची शक्यता 25 टक्के आहे.

सामान्य पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता 40 टक्के आहे.

दुष्काळ पडण्याची शक्यता 20 टक्के आहे.

 

Crop Loan: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुरू; या जिल्ह्यात पीक कर्ज वाटप सुरुवात, तुम्हाला कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

 

स्कायमेट बद्दल माहिती

स्कायमेट ही भारतातील हवामान निरीक्षण तसेच कृषी जोखीम वर आधारित महत्त्वाची खाजगी संस्था आहे. स्कायमेट वेदर ची स्थापना 2003 मध्ये करण्यात आलेली होती. तेव्हापासून ही कंपनी भारतातील अचूक हवामानाचा Skymet Monsoon forecast 2023 अंदाज प्रसिद्ध करते. स्कायमेट या कंपनीची व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग असून त्यांनी अनेक अचूक अंदाज वर्तविले आहे आहे.

 

अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, इतक्या कोटी रुपयांची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

Leave a Comment