ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 | Tractor Anudan Yojana 2023 Maharashtra

 

आजच्या या लेखामध्ये आपण ट्रॅक्टर योजना 2023 विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ट्रॅक्टर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.

 

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 | Tractor Anudan Yojana 2023 Maharashtra

 

 

वर्ष 2023 करिता नवीन ट्रॅक्टर मिळविण्यासाठी Tractor Anudan Yojana 2023 ही सुरू झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ट्रॅक्टर योजना राबवण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी या Tractor Anudan Yojana 2023 maharashtra साठी अर्ज करू शकतात. या ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे सुरू झालेले आहेत.

 

हे नक्की वाचा:- maha dbt portal वर विविध योजनांसाठी अर्ज सुरू

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राबविण्यात येत असते. कृषी यांत्रिकीकरण योजना आहे. Maha DBT farmers portel वर राबविण्यात येत आहे. अनेक योजनांसाठी महा डीबीटी पोर्टल वर अर्ज करायचा आहे.यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. महा डी बी टी पोर्टल वर राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये अनेक कृषी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष 2023 करिता ट्रॅक्टर योजना सुरू tractor subsidy scheme 2023 झालेली असून या योजनेमध्ये 2 डब्ल्यू डी, आणि 4 डब्ल्यू डी हे 2 प्रकार आहे. या मध्ये 8 Hp ते 70 Hp ट्रॅक्टर योजना अनुदान हे सुरू झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान हे १ लाख रुपये पर्यंत राहणार आहेत.

 

ट्रॅक्टर योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभ मध्ये 50 टक्के पर्यंत अनुदान तुम्हाला मिळवता येते. जर ट्रॅक्टर हा 20 एचपी ते 40 एचपी पर्यंत असेल तर एकूण अनुदान हे एक लाख पंचवीस हजार रुपये पर्यंत असणार आहे. ट्रॅक्टर योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान रुपये एक लाखापेक्षा जास्त देण्यात येणार नाही. जरी या योजनेसाठी 50 टक्के इतके अनुदान असले तरी सुद्धा १ लाख रुपये इतके जास्तीत जास्त अनुदान असेल. जर ट्रॅक्टर 40 पेक्षा जास्त ते 70 एचपी पर्यंत असेल तर अनुदान हे 1 लाख 25 हजार रुपये असेल. 8 Hp ते 70 Hp पर्यंत ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ही राज्यामध्ये सुरू झाली आहे. खुल्या आणि इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 40% टक्के अनुदान हे देण्यात येणार आहेत. 8 hp ते 20 hp ट्रॅक्टर साठी 75 हजार रुपये इतके अनुदान हे दिले जाणार आहे.

 

हे नक्की वाचा:- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अर्ज सुरू

 

ट्रॅक्टर 20 एचपी 40 एचपी असेल तर या ट्रॅक्टर साठी जास्तीत जास्त १ लाख रुपये अनुदान मिळेल. जास्तीत जास्त 40 टक्के प्रमाणे अनुदान हे देण्यात येणार आहे.

 

 

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 कागदपत्रे :-

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. अर्जदाराचे आधार कार्ड(adhar card)
  2.  अर्ज दाराच्या जमिनीचा ७/१२ उतारा
  3. आठ – अ
  4.  या योजने अंतर्गत जे अवजार खरेदी करावयाचे आहे त्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल सादर करावा लागतो.
  5.  कास्ट सर्टिफिकेट ( जर अर्जदार हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास आवश्यक)
  6. स्वयं घोषणापत्र
  7. पूर्वसंमती पत्र

 

 

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता:-

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जसे की शेतकऱ्याचे आधार

कार्ड, जर शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास त्या शेतकऱ्यां जवळ जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या व त्यांच्या जमिनीचा सातबारा, ८- अ असावा लागतो. जर शेतकऱ्यांना इतर यंत्रांसाठी अर्ज करावयाचा असल्यास जसे की ट्रॅक्‍टरचलित अवजारे तर शेतकऱ्यांकडे स्वतःच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. अर्ज करताना त्यांना ट्रॅक्टर असण्याचा पुरावा हा जोडावा लागतो तेव्हाच त्यांना ट्रॅक्‍टरचलित अवजारे मिळतात. अंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी किंवा ट्रॅक्‍टरचलित अवजारांसाठी यापैकी कोणत्याही एका गोष्टीसाठी अर्ज करता येतो.

जर शेतकर्‍यांनी एखाद्या घटकासाठी अर्ज केला असता पुन्हा त्याच घटकासाठी पुढील दहा वर्षापर्यंत अर्ज करता येत नाही. परंतु तो शेतकरी इतर घटकांसाठी अर्ज करू शकतो.

Maharashtra tractor yojana अंतर्गत ट्रॅक्टर योजना करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत हे अर्ज आपल्याला करता येणार आहेत. या योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर योजना अंतर्गत लाभ मिळावा या उद्देशाने महाडीबीटी ट्रॅक्टर योजना ही राबविण्यात येत आहेत.

 

 

ट्रॅक्टर योजना अर्ज कसा करायचा? How to apply for Tractor Scheme? :-

मित्रांनो ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र अंतर्गत ट्रॅक्टर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे. Tractor Anudan Yojana साठी महाराष्ट्र शासनाच्या एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना अर्थात (महाडीबीटी) पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. सर्वात प्रथम नोंदणी करून घ्यायचे आहे. त्यानंतर स्वतःचा युजरनेम आणि पासवर्ड तयार करावा. यानंतर लॉग इन करून स्वतःची संपूर्ण प्रोफाइल शंभर टक्के पूर्ण भरावी.

 

नंतर योजना निवडून अर्ज करावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी द्वारे तुमची निवड झाल्यास सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी.

 

हे नक्की वाचा:-  अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया

अश्या प्रकारे tractor anudan yojana maharshtra आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. तुम्हाला अर्ज करावयाचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 

ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी 2023:-

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र (Tractor Anudan Yojna Maharashtra) अंतर्गत ज्या अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाच्या Maha Dbt Farmers Portel वर कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर योजना 2023( tractor yojna 2023) करिता अर्ज केला होता, त्यांच्या करिता महत्वपूर्ण बातमी आली आहे. ट्रॅक्टर अनुदान योजना सोडत झालेली आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे,ट्रॅक्टर सबसिडी योजना अंतर्गत त्यांना एसएमएस आलेला आहे. तसेच त्यांनी लॉगिन करून चेक करून घ्यायचे आहे.

 

ट्रॅक्टर योजना नवीन अर्ज येथे करा 

 

ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी जाहीर Tractor Anudan Yojana Benificery list Declaire

मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी tractor anudan yojana अंतर्गत अर्ज केलेले होते, अश्या सर्व ट्रॅक्टर अनुदान योजना अर्जदार आणि कृषी यांत्रिकीकरण योजना अर्जदारांची लाभार्थी यादी ही आता जाहीर झालेली आहे. वर्ष 2020-21 आणि 2021-22 या वर्षातील लाभार्थी यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुमचे या यादीत नाव असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे.

 

 

ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र लाभार्थी यादी अशी करा डाऊनलोडHow to Download Tractor Yojana Beneficiary List?

ट्रॅक्टर योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड ही झालेली आहे. अश्या शेतकरी बांधवांच याद्या ह्या आपल्या वेबसाईट वर आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या पोस्ट मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला ट्रॅक्टर योजना लाभार्थी यादी उपलब्ध करून दिली आहे.

 

ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र संबंधित ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment