पंतप्रधान सुरक्षा विमा योजना | Pradhanmantri Suraksha Vima Yojana information marathi

आजच्या या पोस्ट मध्ये आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना( Pradhanmantri suraksha vima yojana information in Marathi):-

 
 

या योजनेअंतर्गत, एखाद्या व्यक्तीने या पॉलिसीमध्ये त्याच्या अपघातासाठी विमा काढला असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर विम्याची रक्कम त्याच्या कुटुंबाला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनी ला दिली जाईल. विमाधारकाचा अपघात किंवा इतर कोणत्याही अपघातात मृत्यू झाला तर. त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत विमा कवच दिलं जाईल एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यास तात्पुरते अपंगत्व (एक पाय, हात, डोळा)  आल्यास  त्याला रू. 1 लाख. चे  सुरक्षा विमा कवच दिले जाणार आहे.

Kharip Pik Vima Yojana 2021

 प्रिय मित्रांनो, आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला योजनेशी संबंधित सर्व माहिती जसे अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे इत्यादी माहिती सांगणार आहोत.तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा उद्देश:

मित्रांनो देशात असे बरेच लोक आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने विमा काढू शकत नाही.  जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू होतो तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते.  या व्यतिरिक्त, खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांकडून ते विमा काढू शकत नाही, त्यामुळे ते सर्व पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेस पात्र आहेत.  या योजनेअंतर्गत, एखाद्या व्यक्तीने आपल्या अपघाताचा विमा काढला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याची  विम्याची रक्कम त्याच्या कुटुंबाला किंवा त्याने नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनी ला  दिली जाते.

या योजनेचा लाभ देशातील सर्व घटकांना देण्यात येईल, परंतु विशेषत: देशातील मागास व गरीब घटकांना याचा फायदा होणार आहे. Pradhanmantri Suraksha vima yojana mahiti marathi

 

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चे फायदे:

योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना एकूण दोन लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहेत.पॉलिसीधारकासाठी ही जीवन विमा योजना आहे जी अत्यंत फायदेशीर आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी फक्त 12 रूपये प्रीमियम भरावा लागतो.दुर्दैवी घटना घडल्यास त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा दिली जाते.समाजातील दुर्बल घटकांना या योजनेत आर्थिक समावेश मिळेल.

 

 

अर्ज करण्याची प्रक्रिया करण्याची :- How to register for pm suraksha vima yojana

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपले बँक खाते असलेच पाहिजे.

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेत जाऊन तुम्ही कागदपत्रे विचारू शकता व

आवश्यक तपशिलासह अर्ज भरू शकता. व तुमचा अर्ज बँक शाखा व्यवस्थापकांकडे सादर करू शकता.

तथापि, योजनेसाठी अर्ज करण्याची कोणतीही विशेष प्रक्रिया नाही. योजना अंमलात आणण्यासाठी आपण बँकेत जाणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला फक्त बँकांना भेट देण्याची गरज आहे आणि योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही इतर प्रक्रिया उपलब्ध नाही.

तुम्ही फॉर्म download करून बँकेत नेऊन जमा करू शकता.Application Form Pdf

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2022 कागदपत्रे:

 

Pradhanmantri suraksha vima yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.

 

१) अर्जदाराचे आधार कार्ड

 

२) ओळखपत्र

 

३) बँक खाते पासबुक

 

४) वय प्रमाणपत्र

 

५) उत्पन्न प्रमाणपत्र

 

६)मोबाइल नंबर

 

७)पासपोर्ट आकाराचा फोटो

 

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारच्या वतीने आपल्या देशातील गरीब लोकांना आरोग्य विमा पुरविणारी ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. ज्या योजने अंतर्गत देशातील गरीब लोकांना सुरक्षा विमा कवच पुरविले जाते.

 

 

आणखीन काही कागदपत्रे लागत असल्यास तुम्हाला ज्या बँकेत विमा उतरवायचा आहे त्या बँकेशी संपर्क साधावा.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

 

हे नक्की वाचा:- किसान क्रेडिट कार्ड’ योजना काय आहे? कसा कराल अर्ज?

Leave a Comment