नागपंचमी 2022 माहिती मराठी | Nag Panchami 2022 Mahiti Marathi

 

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण नागपंचमी 2022 माहिती मराठी | Nag Panchami 2022 Mahiti Marathi या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Nag Panchami Information Marathi हा एक महत्वपूर्ण असा सण आहे. आपल्या संपूर्ण भारत देशात नागपंचमी (nagpanchami) हा सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो. नाग पंचमी च्या दिवशी नाग देवतांची म्हणजेच नागाची पुजा करतात. नाग देवतांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद हा घेतल्या जातो. चला तर नाग पंचमी माहिती देणाऱ्या आजच्या या पोस्ट ला सुरुवात करुया. Nag Panchami 2022 माहिती मराठीnag panchami mahiti marathi

 

नागपंचमी 2022 माहिती मराठी | Nag Panchami 2022 Mahiti Marathi
नागपंचमी 2022 माहिती मराठी | Nag Panchami 2022 Mahiti Marathi

 

 

नागपंचमी हा सण दरवर्षी आपल्या संपूर्ण भारत देशात भक्ती भावाने साजरा करण्यात येत असतो. नाग पंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नाग पंचमी(Nag Panchami) च्या दिवशी नागाची पुजा करुन त्यांच्या विषयी भक्ती भाव बाळगण्या करिता हा सण महत्वपूर्ण असतो.  Nag Panchami 2022 Mahiti Marathi

 

नागपंचमी 2022 माहिती मराठी (Nag Panchami Information Marathi):-

 

नागपंचमी(Nag Panchami) हा सण श्रावण महिन्यात येणारा पहिला आणि महत्वपूर्ण असा सण आहे. श्रावण महिन्यातून सणांची सुरुवात होत असते. या श्रावण महिन्यात नागपंचमी बरोबर अनेक प्रकारचे सण असतात. नागपंचमी या सणाला पंचमी  असे सुद्धा म्हणतात. Nag Panchami Festival Information In Marathi नाग पंचमी या सणाच्या दिवशी नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत नागाला महत्व आहे. कारण की आपल्या महादेवांच्या गळ्या भोवती नाग होता. त्याच बरोबर विष्णू नेव, गणपती या सर्व देवांसोबत नगाचे अस्तित्व दिसून पडते. त्यामुळे नागाला महत्व प्राप्त झाले आहे. Nag Panchami Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- रक्षा बंधन 2022 माहिती मराठी

 

महादेवाच्या गळ्याभोवती साप असायचा. त्याच प्रमाणे विष्णू देव हे नागावर बसून दिसायचे. गणपती देव आपल्या कमरेला नाग बांधत असत. त्याच प्रमाणे नागाच्या नावाने अस्त्र शस्त्र सुद्धा होते. आपण नाग पंचमी(Nag Panchami) या दिवशी सापाच्या वारुळा सोबतच महादेवाची सुद्धा पूजा करत असतो. नागपंचमी च्या दिवशी अनेक ठिकाणी पुरणपोळी करून नागाला नैवद्य दिल्या जातो. नागपंचमी च्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पाळणे बांधून झोके खेळले जातात.

 

 

 

त्याच प्रमाणे कालिया नागाचे गावातील लोकांना त्रास दिल्याने भगवान श्री कृष्णाने(Shri Krishna) कालिया नागाला त्याच्या अंगावर नाचून त्याच्या सोबत पाण्यामध्ये जाऊन सामना केला होता. शेवटी कालिया नाग भगवान श्री कृष्णास शरण आल्याची कथा आहे. त्यामुळे नागा च्या बाबतीत आपल्या देवी देवतांच्या काळातील अनेक कहाण्या तसेच किस्से प्रसिद्ध आहे. Nag Panchami Information In Marathi

 

 

हे नक्की वाचा:- या वर्षीचा 15. ऑगस्ट 2022 का आहे, खास जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

 

 

Nag Panchami च्या दिवशी काही भागातील स्त्रिया आपल्या भावाला चांगले व आरोग्यदायी आयुष्य लागले पाहिजे या करिता उपवास पकडत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत नागाला महत्व असल्यामुळे जर आपल्याला नाग दिसला तर आपण त्यांना मारू नये, त्यांना जंगलात नेऊन सोडले पाहिजे. तसेच नागाला आपला वैरी न समजता तो दिसल्यास त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे.    साप हा शेतातील उंदरांना खात असल्यामुळे उंदीर पासून शेतकऱ्यांच्या शेती मालाचे नुकसान होत असतो. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत सापाला शेतकरी मित्र असे सुद्धा संबोधिले जाते. Nag Panchami 2022 Information In Marathi

 

 

 

नागपंचमी 2022 कधी आहे ? When is Nagpanchami 2022?

 

या वर्षी नागपंचमी 2022 ही 2 ऑगस्ट ला मंगळवार या दिवशी आहे.

 

 

 नागपंचमी विषयी कथा मराठी (Nag Panchami Katha In Marathi)

 

नाग पंचमी च्या अनेक कथा प्रसिद्ध आहे. त्यामध्ये खालील कथा सुद्धा प्रसिद्ध आहे. ती खाली दिलेली आहे. Nag Panchami 2022 Information Marathi

 

 

हे नक्की वाचा:- बैल पोळा सण 2022 माहिती मराठी 

 

ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. एक गाव होते,त्या गावात एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मनाला पाच सुना होत्या. तो ब्राह्मण ज्या गावात राहत होता, त्या गावचे नाव हे आटपाट नगर असे होते. त्या ब्राह्मनाच्या पाच पैकी चार सुना नाग पंचमी हा सण साजरा करण्याकरिता माहेरी गेलेल्या होत्या. पाच पैकी एक सून ही सासरी राहते. ती माहेरी जात नाही, कारण की तिला माहेरचे कोणीच नव्हते. तिच्या उर्वरित चार जनी ह्या माहेरी गेलेल्या असल्यामुळे ही सून उदास झाली होती. ती खूप नाराज झाली होती. तिच्या सोबत नागपंचमी हा सण साजरा करण्यासाठी कोणीही नव्हत. त्यावेळी तिच्या मनात असे आले की आता तिच्यासोबत नागपंचमी हा सण साजरा करण्याकरिता तिला माहेर न्यायला नागोबा देवच येईल. तिला माहेरी नेण्यासाठी नागोबा देव येईल असा आत्मविश्वास होता. ती सतत बडबड करत होती. तिचे अशा प्रकारचे बडबडणे ऐकून शेष भगवानास तिची दया आली. त्या नंतर तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेष भगवणाने तिला माहेरी नेण्यासाठी ब्राहमनाचे रूप घेतले. व त्या सुनेला त्या शेष भगवनाने ब्राहमनाचे रूप घेऊन तिला तिच्या माहेरी नेले. त्या ब्राह्मनाला पाहून त्या सुनेचा सासरा हा आश्चर्यचकित चकित झाला. कारण की त्या सुनेला नातलग नव्हते. त्यामुळे ज्या ब्राहमनाने त्या सुनेला माहेरी नेले तो कोण आहे, जर नातलग असेल तर आत्ता पर्यंत कुठे होता.

 

त्यामुळे त्या सुनेच्या सासऱ्याने तिला विचारले की, हा ब्राह्मण मनुष्य तुझा कोण आहे. मी आतापर्यंत तर याला इथे कुठेही बघितले नाही. त्यावर ती मुलगी उत्तरली हा माझा मामा आहे. त्यांनतर ब्राह्मण रुपधारी शेष नाग देवता यांनी त्या सुनेला त्यांच्या वारुळात नेले आणि त्या नंतर त्या सुनेला शेष नाग देवतांनी आपल्या फण्यावर बसवले व आपल्या बायका मुलांना देखील त्या सुनेला त्रास देऊ नये असे सांगितले. त्यानंतर त्या सुनेने तिथे काही दिवस हे आनंदाने घातले. व नंतर शेष नाग देवतांनी पुन्हा ब्राह्मण वेष धारण करून त्या सुनेला तिच्या सासरी नेऊन सोडले. अश्या प्रकारे त्या सुनेची नाग पंचमी ही आनंदात पार पडली. आणि याच गोष्टीची आठवण म्हणून ती सून दर वर्षी आनंदाने नागपंचमीला नाग देवतेची पूजा करू लागली. अशी ही नाग पंचमी ची कथा प्रसिद्ध आहे.

 

 

नागपंचमी कशी साजरी करतात ?How is Nagpanchami celebrated?

नाग पंचमी(Nag Panchami) या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात. स्वच्छ आंघोळ करताना. चांगले तसेच नवीन कपडे परिधान करतात. आणि खास करून ग्रामीण भागात प्रत्येकाच्या शेतात वारूळ असते. त्या वारुळाची पूजा करतात. जर शेतात वारूळ नसल्यास आजू बाजूच्या कोणत्याही वरुळाची पूजा केली जाते.वारुळवर लाहया, फुटाणे, दूध तसेच साखर ही ठेऊन पूजा केली जाते. नाग पंचमी या दिवशी नागाची चित्रे काढली जातात,ती रंगवली जातात. शहरी भागात वारूळ नसल्याने शहरी भागात घरच्या देव पटातील नागाची पूजा करण्यात येत असते. त्यानंतर प्रसाद हा देवा समोर ठेऊन इतरांना वाटण्यात येत असतो.

 

नाग पंचमी Nag Panchami या दिवशी खास करून ग्रामीण भागात झाडाला झोके बांधून खेळणे,फुगडी, झिम्मा अशी खेळ ही खेळली जात असतात. त्याच प्रमाणे पतंग सुद्धा उडविली जाते. अश्या प्रकारे अनेक उत्साहात भक्ती भावाने हा नाग पंचमी सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो.

 

आपण सुद्धा हा Nag Panchami Festival सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. नाग पंचमी(Nag Panchami Information Marathi) या सना विषयीची माहिती देणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला? या विषयी नक्की अभिप्राय द्या. तसेच ही नागपंचमी(Nag Panchami) विषयीची माहिती इतरांना नक्की शेअर करा.

Leave a Comment