Crop Insurance: महत्वाची घोषणा, पिक विम्याचे प्रलंबित 500 कोटी रुपये 15 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार, कृषी मंत्री अब्दुल सत्तार
शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यात सन 2022 मध्ये राबविण्यात आलेल्या पिक विमा योजनेअंतर्गत अजून पर्यंत अनेक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्यामुळे …