शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू, शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ | Shetkari karj Mukti Yojana

शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चे बंद असलेले पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे, गेल्या काही दिवसापासून पोर्टल बंद असल्याने योजनेअंतर्गत पात्र असलेले शेतकरी, यांना सुद्धा योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळू शकली नाही. त्यामुळे आता पोर्टल चालू झालेले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्य शासना अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चे बंद असलेले पोर्टल चालू करण्यात आलेली आहे व यापूर्वी एक वर्षापासून पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा कर्जमुक्तीचा लाभ घेता येत नव्हता व याचे मुख्य कारण म्हणजे बंद असलेले पोर्टल हे सांगण्यात येत होते, राज्य शासना अंतर्गत पोर्टल चालू करण्यात आलेले आहे व 30 नोव्हेंबर या तारखेपर्यंत लाभार्थ्याच्या खात्याची माहिती, वारसाची माहिती गोळा करून संबंधित पोर्टल वर अपडेट केली जाणार आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयांबद्दल 30 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण लाभार्थ्याची माहिती गोळा करून संबंधित पोर्टल वर अपलोड केली जाईल, याआधी सुद्धा लोकप्रतिनिधी अंतर्गत पोर्टल चालू करण्यात यावी याकरिता सतत प्रयत्न चालू होते व अखेरीस पोर्टल चालू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेअंतर्गत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येत होते.

अशाप्रकारे शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चे पोर्टल चालू करण्यात आलेले असल्याने संबंधित Eligible farmers will get benefits under the loan waiver scheme आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू, शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ | Shetkari karj Mukti Yojana

राज्यातील पशुपालकांना मिळणार दुधाळ जनावरासाठी 75 टक्के अनुदान

Leave a Comment