राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता, या भागात येल्लो अलर्ट जारी | Rain Warning

राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पाऊस चालूच आहे, तसेच हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे, तसेच राज्यातील काही भागात मुसळधार तर काही भागांमध्ये येल्लो अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे राज्यातील नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे तर काही भागांमध्ये नदी, नाले ओसांडून वाहू लागलेले आहे, परंतु तरीसुद्धा राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस नसल्याने त्या ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

राज्यातील कोकनामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात येलो अलर्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे, तसेच सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा पाऊस पडेल, नागपूर, पुणे सह इतर ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्र मध्ये तसेच दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, तसेच गोवा व दक्षिण कोकणामध्ये पुढील चोवीस तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातून पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान पाऊस माघारी फिरनार अशा प्रकारची शक्यता हवामान विभागाने दिलेली. त्यामुळे राज्यातील नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता, या भागात येल्लो अलर्ट जारी | Rain Warning

पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, पंधराव्यां हप्त्यापासून हे शेतकरी वंचित राहणार 

Leave a Comment