कांद्याच्या किमतीने घेतली भरारी, दरात प्रचंड वाढ, काय आहे सर्व सामान्यांची स्थिती | Onion Rates

कांद्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, रोजच्या जीवनामध्ये वापरला जाणारा महत्त्वपूर्ण असलेला कांदा डोळ्याला पाणी आणणारा झालेला आहे. अगदी 20 ते 40 चाळीस रुपये किलो असलेल्या कांद्याच्या किमतीमध्ये भर पडून कांद्याची किंमत सध्या स्थितीमध्ये 50 ते 60 रुपये प्रति किलो वर जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांना धक्का देणारी ही एक बातमी आहे.

घरामध्ये कोणताही पदार्थ करायचा झालास त्यामध्ये कांद्याची आवश्यकता नसते अशा वेळेस कांदा उपलब्ध करण्यासाठी मोठी किंमत ग्राहकाला मोजावी लागते, त्यामुळे ग्राहकांना कांद्याची किंमत परवडणारी असावी या उद्देशाने सरकारच्या बफर स्टॉप मधून कांदा विक्री केला जातो व त्यामुळे सर्व सामान्यांना परवडलेलं अशा प्रकारच्या किमती राहतात परंतु एवढे सर्वे होऊन सुद्धा कांद्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.

मागील काही दिवसांमध्ये ज्याप्रमाणे टोमॅटो चे भाव सामान्य व्यक्तींना परवडणारे नव्हते, अशा प्रकारचे भाव आता कांद्याची किंमत आहे,अशा प्रकारची स्थिती कांद्याच्या दरावर येऊन पोहोचलेली आहे. कांद्याच्या दरात भरघोस प्रमाणात वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांना कांदा खरेदी करणे परवडणारे नाही.

रोजच्या जीवनामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण व बटाटे अशा वस्तूंचा समावेश असावा लागतो त्यातील मुख्य बाब म्हणजे कांदा, तसेच वेली व्हॅल्युशन विकसित करण्याची गोष्ट सुद्धा करण्यात आलेली आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे देशाची शेतकऱ्यांना बाजाराची जोडने होईल.

आता अशी परिस्थिती आहे, कांद्याला भाव आहे, परंतु राज्यातील शेतकऱ्यांकडे आता कांदा नाही.

कांद्याच्या किमतीने घेतली भरारी, दरात प्रचंड वाढ, काय आहे सर्व सामान्यांची स्थिती | Onion Rates

पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडे हे पैसे वापस न केल्यास कारवाई 

Leave a Comment