State Bank of India : पदवीधर उमेदवारासाठी आनंदाची बातमी,स्टेट बँकेत तब्बल 2000 पदांची भरती, या तारखेपर्यंत अर्ज करा

स्टेट बँकेमध्ये नोकरी करता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 2000 रिक्त पदांची बंपर भरती निघालेली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच भरतीच्या जाहिरातीमध्ये संबंधित अटी व शर्ती सुद्धा देण्यात आलेल्या आहे उमेदवारांनी भरतीची जाहिरात बघावी तसेच अटी व शर्तीचे पालन करून अर्ज भरावा.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India Recruitment 2023

एकूण पदसंख्या – 2000 जागा

भरले जाणारे पद – प्रोबेशनरी ऑफिसर

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज प्रक्रिया

 

  • उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करावी इतर पद्धतीने अर्ज प्रक्रिया केल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकतात.

 

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी जाहिरात वाचून घ्यावी, नंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
  • जाहिरातीमध्ये मध्ये संबंधित भरतीच्या अटी शर्ती देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये वयोमर्यादेच्या अटीमध्ये उमेदवार पात्र असायला हवा.
  • अर्ज प्रक्रिया शेवटच्या दिनांकापर्यंत पूर्ण करावी नंतर केल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.

 

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 27 सप्टेंबर 2023

अटी व शर्ती

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवार शैक्षणिक पात्रयेत पूर्ण आहे की नाही हे तपासून घ्यायला हवे.
  • अर्ज भरताना संबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट बघावी. https://sbi.co.in/
  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, उमेदवार पदवीधर असायला हवा/पदवीच्या अंतिम टप्प्यांमध्ये असेल तरीसुद्धा अर्ज करता येईल.
  • अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नये, तसेच चुकीची माहिती अर्ज भरताना भरू नये.
  • खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये अर्ज शुल्क असेल, तर राखीव वर्गासाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

State Bank of India : पदवीधर उमेदवारासाठी आनंदाची बातमी,स्टेट बँकेत तब्बल 2000 पदांची भरती, या तारखेपर्यंत अर्ज करा

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

State Bank of India : पदवीधर उमेदवारासाठी आनंदाची बातमी,स्टेट बँकेत तब्बल 2000 पदांची भरती, या तारखेपर्यंत अर्ज करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment