Reserve Bank of India: रिझर्व बँकेमध्ये नोकरीची उत्तम संधी, तब्बल 450 जागांची भरती, आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

बँकेमध्ये भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे भारतीय रिझर्व बँकेअंतर्गत तब्बल 450 जागांची भरती केली जाणार आहे, भरतीसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, रिझर्व बँकेमध्ये निघालेल्या भरती ची संपूर्ण माहिती खालील प्रकारे देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोण कोणत्या अटी आहेत तसेच शैक्षणिक पात्रता काय ही संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघुयात.

 

रिझर्व बँक भरती | Reserve Bank Recruitment

 

एकूण पदसंख्या – 450 जागा

भरले जाणारे पद – सहाय्यक

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन

वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे

 

अर्ज प्रक्रिया

 

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे, कारण इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज भरल्यास त्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये असणार आहे तर राखीव वर्गासाठी पन्नास रुपये असणार.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे त्यावरून ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा नंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे, त्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व त्यानंतर मुलाखत या तीन टप्प्यांमधून निवड केली जाईल.

 

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 4 ऑक्टोबर 2023

वेतन – 20,700 रू

 

अटी व शर्ती

 

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित जाहिरात वाचून घ्यावी, त्यानंतरच अर्ज भरावा.
  • उमेदवार वयोमर्यादेच्या अटी मध्ये तसेच शैक्षणिक पद्धतीमध्ये पात्र असायला हवा, किमान पदवी मध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण उमेदवार असावा.
  • अर्ज करताना व योग्य माहिती भरावी,चुकीची माहिती टाकू नये.
  • भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट बघावी तसेच भरतीची जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती मिळेल.

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी थे क्लिक करा

Leave a Comment