Jamin Karj: शेतकऱ्यांनो तुम्हाला माहित आहे का? 1 एकर जमिनीवर तब्बल एवढे अर्ज मिळते! फक्त तुमच्याकडे हे कार्ड हवे

शेती करत असताना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊन शेतकरी शेतीतून उत्पादन काढत असतो, तसेच विविध प्रकारे अडचणी येतात व त्या अडचणींवर मात करण्यासाठी कधीकधी पैशाची आवश्यकता भासते, जर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता भासली व त्या शेतकऱ्याकडे जर कमी जमीन असेल तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कर्जासाठी काय करायला हवे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

शेतकऱ्यांकडे 1 एकर जमीन असेल व त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्त प्रमाणात पैशाची आवश्यकता असेल तर अशा वेळेस शेतकरी विविध ठिकाणी मागणी करतात परंतु जास्त प्रमाणात कर्ज देण्यासाठी कोणीही तयार होत नाही. व शेतकऱ्यांची अडचण असल्यामुळे शेतकरी चिंतीत झालेला असतो.

अशा वेळेस शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे कारण पिक कर्जाच्या माध्यमातून शेतकरी चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतो,1 एकर जमिनीवर 30 ते 35 हजारा पर्यंतचे कर्ज मिळेल, आणि जर शेतकऱ्याला जास्त पैशाची गरज असेल तर मात्र शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय उरत नाही, अशा वेळेस जर शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध असेल तर त्या कार्डच्या माध्यमातून शेतकरी, तब्बल 50 ते 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळवू शकतात.

शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळविण्यासाठी कोणते कार्ड पाहिजे?

किसान क्रेडिट कार्ड, हे कार्ड खास शेतकऱ्यांसाठी बनविण्यात आलेले असून याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला मिळवता येतो.

शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज काढले तर शेतकऱ्यांना वार्षिक 7 टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येत, जर शेतकऱ्यांनी, संबंधित वेळेमध्ये कर्जाची परतफेड केली असल्यास त्या शेतकऱ्याला तब्बल सात टक्के व्याज दरामध्ये तीन टक्के सवलत देण्यात येते, त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज काढताना तर मदत होते आणि संबंधित वेळेत कर्ज फेडण्यास 3 टक्के सवलत सुद्धा दिली जाते.

Jamin Karj: शेतकऱ्यांनो तुम्हाला माहित आहे का? 1 एकर जमिनीवर तब्बल एवढे अर्ज मिळते! फक्त तुमच्याकडे हे कार्ड हवे

राज्यातीत सप्टेंबर,ऑक्टोंबर महिन्यात पावसाची स्थिती काय राहील? हवामान विभागाचा नवीन अंदाज

Leave a Comment

WhatsApp Icon