सरकारी ठेकेदार व्हायचे आहे? या प्रक्रियेनुसार परवाना काढा | Contractor

महिन्याला लाखो कमावणारा ठेकेदार होण्याची इच्छा अनेकांची असते, परंतु ठेकेदार होणे इतके सोपे आहे का? हे अनेकांना माहित नाही, अनेकांच्या मनामध्ये ठेकेदार म्हटले की एक साधा व सर्वसाधारण शिक्षण घेतलेला व्यक्ती ही इमेज डोळ्यासमोर दिसते. परंतु ठेकेदार होण्यासाठी शैक्षणिक मर्यादा ही मोठी आहे, ठेकेदार होण्यासाठी सिविल इंजीनियरिंग पास केलेले असणे आवश्यक असते, डिप्लोमा सुद्धा असावा लागतो. त्यामुळे ठेकेदार होणे हे अत्यंत सोपी गोष्ट नाही.

कंत्राटी दाराला रस्ते बांधणीचे कंत्राड राज्य व केंद्र सरकार अंतर्गत देण्यात येत असतात, सर्वच कंत्राटी दाराला कंत्राट मिळत नसते कारण शासना अंतर्गत कंत्राट देत असताना कंत्राटदाराला असलेला अनुभव त्याला असलेली माहिती लक्षात घेण्यात येते व त्यानुसार फक्त एकालाच कंत्राट देण्यात येते. जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग पास असाल तर तुम्हाला काही वर्षाचा कंत्राटी दारासोबत काम करण्याचा अनुभव लागतो.

कंत्राटी दाराच्चा परवाना मिळवण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करावी लागते, कंत्राटी दार नोंदणी मंडळामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड, जीएसटी नंबर, पॅन कार्ड, डिप्लोमा प्रत व अनुभव प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रासह रस्ते कंत्राट नोंदणी करता येते. तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्ही जमा केलेली संपूर्ण कागदपत्रे खरी असेल तर साधारणतः दोन महिन्यांमध्ये तुम्हाला कंत्राट परवाना मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला कंत्राटी दाराचा परवाना मिळवता येईल.

सरकारी ठेकेदार व्हायचे आहे? या प्रक्रियेनुसार परवाना काढा | Contractor

कृषी विभागामध्ये तब्बल 336 जागांची भरती, महिन्याला एवढा पगार, या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment