Bank Recruitment: या बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी,ज्युनियर क्लर्क पदासाठी एवढ्या जागांची भरती, या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

बँकेमध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे, पदभरती संबंधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तसेच बँकेमध्ये नोकरी मिळावी यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असतात अशा उमेदवारासाठी एक महत्त्वाची भरती ही होऊ शकते. त्यामुळे भरतीसाठी चूक पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करावा.

 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक | MUCBF Recruitment

 

पदसंख्या – 17 जागा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

वयोमर्यादा – वयोमर्यादा साठी कृपया जाहिरात बघावी

पदाचे नाव – जूनियर क्लर्क, अधिकारी

 

अर्ज प्रक्रिया

 

  • उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज भरू नये.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात वाचून घ्यावी तसेच त्यामध्ये असलेल्या अटी व शर्ती वाचाव्यात.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकतात.
  • उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया शेवटचे दिनांक पर्यंत पूर्ण करावी, शेवटच्या तारखे नंतर अर्ज भरता येणार नाही.
  • अर्जशुल्क 944 रुपये उमेदवारांना भरावे लागणार आहे,

 

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 25 सप्टेंबर 2023

 

अटी व शर्ती

 

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्ती वाचाव्यां त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार पात्र असायला हवा.
  • उमेदवार पदवीधर असणे अत्यंत गरजेचे आहे, तसेच उमेदवाराकडे एमएससीआयटी प्रमाणपत्र असावे.
  • अर्ज भरताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नये, कारण चुकीची माहिती नंतर आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे योग्य साईज नुसार उमेदवारांनी अपलोड करणे गरजेचे आहे, त्यामध्ये पदवी प्रमाणपत्र व एम एस सी आय टी प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करणे.

 

Bank Recruitment: या बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी,ज्युनियर क्लर्क पदासाठी एवढ्या जागांची भरती, या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Bank Recruitment: या बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी,ज्युनियर क्लर्क पदासाठी एवढ्या जागांची भरती, या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment