कृषी विभागामध्ये तब्बल 336 जागांची भरती, महिन्याला एवढा पगार, या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा | Agriculture Department Recruitment

अनेक उमेदवार नोकरीच्या शोधात असतात, अशाच उमेदवारांसाठी कृषी विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे, नाशिक कृषी विभागा अंतर्गत तब्बल 336 जगांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे नाशिक कृषी विभागामध्ये भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, भरती विषयी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे, तसेच भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी भरतीची जाहिरात बघता येईल.

 

नाशिक कृषी विभाग भरती | Nashik krishi Vibhag Bharti

 

एकूण पदसंख्या – 336 जागा

पदाचे नाव – कृषी सहाय्यक

अर्ज पद्धती – ऑनलाइन

वयोमर्यादा – 19 ते 38 वर्षे

 

अर्ज प्रक्रिया

 

  • उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.
  • उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करायला हवी त्यानंतर केले गेलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे, त्यावरून उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • उमेदवारांना तब्बल मासिक 16 हजार रुपयांचे वेतन असणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या अटी जाणून घ्याव्या.

 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2023

 

अटी व शर्ती

 

  • अर्ज भरण्यापूर्वी भरती संबंधित संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या संपूर्ण बाबी वाचून घ्याव्या.
  • वयोमर्यादेच्या अटीमध्ये व शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे, तसेच नोकरीचे ठिकाण हे नाशिक मध्ये असणार आहे.
  • उमेदवारांना एक हजार रुपये अर्ज फी भरावी लागेल, तसेच अर्ज करताना संपूर्ण माहिती योग्य प्रकारे व खरी भरावी, चुकीची माहिती भरू नये.
  • अर्ज करताना आवश्यक असणारी योग्य व खरी कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे, कागदपत्रे अपलोड करताना ती योग्य साईज नुसार अपलोड करावी.

कृषी विभागामध्ये तब्बल 336 जागांची भरती, महिन्याला एवढा पगार, या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा | Agriculture Department Recruitment

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

कृषी विभागामध्ये तब्बल 336 जागांची भरती, महिन्याला एवढा पगार, या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करा | Agriculture Department Recruitment

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment