Mobile Internet: मोबाईल वापरकर्त्यांसाठी खुशखबर, या नंबर वर मिस कॉल देऊन मिळवा फ्री इंटरनेट, चालू आहे मोठी ऑफर

टेलिकॉम कंपन्या अंतर्गत, वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स देण्यात येत असतात, कारण प्रत्येक कंपनीचे उद्दिष्ट एकच असते की, आपल्या प्लॅन कडे ग्राहकांना वळवणे, विविध टेलिकॉम कंपन्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची ऑफर्स देण्यात येतात त्यामध्ये, जिओ कंपनी, बीएसएनएल, एअरटेल, आयडिया, वोडाफोन अशा विविध कंपन्या अंतर्गत ग्राहकांसाठी ऑफर्स देण्यात येत असतात.

कंपन्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या ऑफर्स मध्ये ग्राहकांना फ्री मध्ये इंटरनेट सेवा देण्यात येते, अशाच प्रकारची एक ऑफर आयडिया वडाफोनने आनलेली आहे, ग्राहकांना यामध्ये फ्री मध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल या फ्री मध्ये इंटरनेट चा लाभ कसा घ्यावा?

वोडाफोन आयडियाने काढलेल्या नवीन ऑफरनुसार ग्राहकांना महिन्यातून दोन वेळा एक जिबी डेटा फ्री मध्ये उपलब्ध होणार आहे. व डाटा खास करून ज्या व्यक्ती कमी वेळेमध्ये जास्त डाटा युज करतात अशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.VI 24 हा प्लॅन एक सुपर हॉर्स प्लॅन आहे, त्यामध्ये ग्राहकांना, 24 रुपये वाला प्लॅनमध्ये एका तासासाठील अनलिमिटेड सेवा देण्यात येणार आहे.

तसेच VI 49 या डाटा प्लान 49 रुपये वाल्या प्लांट साठी 6 जीबी हाय स्पीड 4 जी डेटा 24 तासाकरिता देण्यात येत असतो, त्यामुळे VI काढलेल्या या सुपर ऑफरचा फायदा अनेक ग्राहकांना होईल.

ग्राहकांना जर या फ्री इंटरनेट सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर,121249 नंबर वर मिस कॉल करावा 1 नंबर दाबावे, त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये एक जीबी डेटा टाकण्यात येणार आहे, या प्लान चा उपयोग महिन्यातून दोनदा घेऊ शकतात. अशा प्रकारे आणलेल्या नवीन ऑफर चा लाभ अनेक ग्राहकांना होणार आहे.

Mobile Internet: मोबाईल वापरकर्त्यांसाठी खुशखबर, या नंबर वर मिस कॉल देऊन मिळवा फ्री इंटरनेट, चालू आहे मोठी ऑफर

या लाभार्थ्यांची नवीन घरकुल यादी आली, निधी मंजूर

Leave a Comment