आत्ताच काढा मतदान कार्ड, स्वतःच्या मोबाईल वरून, New Voter ID Card Apply Online

आता मोबाईल वरून मतदान कार्ड काढणे अत्यंत सोपे झालेले आहे,मतदान कार्ड काढणे अत्यंत आवश्यक असते, कारण मतदाराला आपल्या आवडीनुसार मतदान करता येते, त्याचप्रमाणे मतदान करणे हा संविधानातील एक नागरिकाचा हक्क आहे,त्याचप्रमाणे तो सर्वांनी बजावला पाहिजे, व सर्वांनी याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे, मतदान कार्डाद्वारे तुम्हाला मतदान करता येणार आहे, मतदान करण्यासाठी मतदान कार्ड आवश्यक असते, त्यामुळे आता शासनाने राबवण्यात आलेली ही सुविधा मोबाईल उपयोगी पडणार आहे.

 

मतदान कार्डचा उपयोग/गरज काय आहे?

आजकाल आपण बघत असतो की सर्वीकडे भ्रष्टाचार चालू असतो, परंतु आता शासनाने राबवण्यात आलेल्या मोबाईल वरून पाच मिनिटांमध्ये मतदान कार्ड काढता येते, त्याचप्रमाणे सर्वांचा हक्क आहे,कारण मतदान करण्याचा सर्वांनाच हक्क आहे,त्यामुळे मतदान सर्वांनी करावे याकरिता तुम्हाला मतदान कार्ड काढावे लागेल; त्याचप्रमाणे भारत सरकारने राबविण्यात आलेली ही स्कीम म्हणजे मोबाईलवर आता पाच मिनिटांमध्ये मतदान कार्ड काढता येणार.

 

सर्वांनी मतदान कार्ड काढून घ्यावे कारण आता निवडणुका आल्यानंतर मतदान करण्याकरिता मतदान करण्याची आवश्यकता भासते; मतदान कार्ड नसेल तर तुम्ही मतदान करू शकणार नाही,तसेच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे कोणत्या नेत्याला वोट द्यायचे ते वोट तुम्हाला देता येणार आहे. त्यामुळे मतदान कार्ड काढून घ्या.

 

मतदान कार्ड काढण्याकरिता पात्रता काय असावी?

मतदान करण्याकरिता अठरा वर्षपूर्ण असावी लागतात, तेव्हाच मतदान कार्ड काढता येते, त्यामुळे कोणताही नागरिक असो त्या नागरिकाचे जर 18 वर्षे पूर्ण असेल तर त्या नागरिकांना मतदान कार्ड काढून,मतदान करण्याचा हक्क असतो.परंतु जर नागरिकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल, तर त्या नागरिकाला मतदान कार्ड काढता येणार नाहीकारण भारतामध्ये मतदान कार्ड फक्त अठरा वर्षे झाल्यानंतरच काढता येते, 18 वर्षे होण्याच्या आधी काढता येणार नाही.त्यामुळे मतदान कार्ड काढण्यासाठी व्यक्तीचे अठरा वर्षे पूर्ण असावें,तेव्हा त्या व्यक्तीला मतदान कार्ड काढता येणार आहे.

 

 

मतदान कार्ड काढण्या करिता आवश्यक असलेली कागदपत्रे खालील प्रमाणे दिलेली आहे Required Document

1. आधार कार्ड

2. रहिवासी दाखला

3.बँक पासबुक

4.मोबाईल नंबर

5.पासपोर्ट आकाराचे फोटो

6.अठरा वर्षे वय पूर्ण असल्यास पुरावा

आत्ताच काढा मतदान कार्ड, स्वतःच्या मोबाईल वरून, New Voter ID Card Apply Online

अशाप्रकारे वरील सर्व कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही मतदान कार्ड काढू शकता. त्यामुळे वरील सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही मतदान कार्ड काढू शकता व मतदान करू शकता.

मतदान कार्ड काढण्याकरिता येथे क्लिक करा 

Leave a Comment