शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये व 1 रुपयात पिक विमा, मंत्रिमंडळ निर्णय झाला | Schemes For Farmer Of Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या 2023 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या दोन घोषणा केल्या होत्या. त्यापैकी पहिली महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये वितरण करणे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे फक्त 1 रुपया भरून शेतकऱ्यांना पिक विमा काढता येणार आहे. शेतकरी मित्रांनो या योजनांची घोषणा झाली होती परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणताही मंत्रिमंडळ निर्णय झालेला नव्हता परंतु आता काल याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे या Schemes For Farmer Of Maharashtra 2023 संदर्भात एक छोटासा अपडेट आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी yojana Maharashtra अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये वाटप करणे आणि शेती पिकांचा pik vima केवळ एक रुपयाच्या माध्यमातून काढता येणे अशा घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या.

 

 

1 रुपयात पिक विमा तसेच वार्षिक 12 हजाराचा अधिकृत निर्णय आला:

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडलेली होती, या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने तसेच राज्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. घेण्यात आलेल्या या 12 निर्णयापैकी दोन निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असून या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक रुपयांमध्ये पिक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी तसेच आता राज्यामध्ये pm Kisan Yojana योजनेच्या धर्तीवर Namo Shetkari महा सन्मान निधी योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

त्यामुळे आता या योजनेचा अधिकृत शासन निर्णय लवकरच प्रकाशित होणार असून लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान प्रमाणेच राज्य शासन सुद्धा दरवर्षी 6 हजार वाटप करेल.

 

शेतकऱ्यांना वार्षिक 12000 केव्हा मिळणार?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नमो shetkari अंतर्गत वाटप करण्यात येणारे सहा हजार शेतकऱ्यांना वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालेला असून कोणत्याही योजनेची घोषणा झाल्यानंतर ती योजना प्रत्यक्षात अस्तित्वात येत नसते परंतु ज्या वेळेस त्या योजनेला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात येते त्यानंतर त्या योजनेचा शासन निर्णय काढून ती योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असते.

Kusum Solar Nondani: अरे बापरे, कुसुम योजना अंतर्गत आतापर्यंत एवढे मोठे अर्ज प्राप्त, जाणून घ्या जिल्हा निहाय अर्जाची यादी

त्यामुळे आता या योजनेला मंजुरी मिळालेली असून योजनेचा शासन निर्णय निघाल्यानंतर लवकरच शेतकऱ्यांना वार्षिक पीएम किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे मिळून 12000 वाटप करण्यात येतील.

Pm Kisan Yojana: दुसऱ्याच्या शेतात काम केले तर, पी एम किसान योजनेचे 6000 रु मिळणार का? कशे मिळवायचे? जाणून घ्या अटी व शर्ती

Leave a Comment