शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले हे 2 महत्त्वाचे निर्णय, सततचा पाऊस नुकसान भरपाई मदत आता 15 दिवसात, ई पंचनामे | Nuksan Bharpai Nirnay

मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 29 मे 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले असून आता शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर फक्त 15 दिवसांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पंचनामे ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण नुकसान भरपाई वितरण प्रक्रियेला गती मिळणार आहे. या Nuksan Bharpai Nirnay संदर्भात माहिती आपण जाणून घेऊया.

 

शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांना Nuksan Bharpai व्यतिरिक्त करण्यासाठी पूर्वीची प्रक्रिया अतिशय वेळ खाऊ आहे. शेतकऱ्यांची नुकसान झाल्यानंतर तलाठी तुमच्या शेतामध्ये येतो त्यानंतर पंचनामे करून त्याचा रिपोर्ट शासनाकडे पाठवतो. त्यानंतर शासन मदत जाहीर करते त्यानंतर शासन निर्णय निघतो आणि नंतर शेतकऱ्यांना मदतीची वाटप होते. परंतु या nuksan प्रक्रियेला कमीत कमी सहा महिने इतका कालावधी लागतो यापेक्षा जास्त सुद्धा लागतो.

 

 

आता 15 दिवसात नुकसान भरपाई ची मदत Nuksan Bharpai Changes

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांमध्ये नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता येत्या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांची नुकसान झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीत झालेल्या nuksan bharpai madat मदत मिळेल.

 

पंचनामे ई पद्धतीने:

शेतकरी बांधवांना नंतर पंचनामे प्रक्रियेला खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागतो शासनाने आदेश दिल्यानंतर शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ऑफलाइन पंचनामे करतात. परंतु ही प्रक्रिया असेल तर शेतकऱ्यांना nuksan bharpai लवकर मिळणे शक्य होणार नाही त्यासाठी राज्य शासनाने ई-पंचनामे प्रक्रिया सुरू केलेली आहे.

शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये व 1 रुपयात पिक विमा, मंत्रिमंडळ निर्णय झाला | Schemes For Farmer Of Maharashtra

एम आर एस सी या कंपनीच्या माध्यमातून मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पंचनामे करता येणार आहे.

Kusum Solar Nondani: अरे बापरे, कुसुम योजना अंतर्गत आतापर्यंत एवढे मोठे अर्ज प्राप्त, जाणून घ्या जिल्हा निहाय अर्जाची यादी

Leave a Comment