Kusum Quota Update: कुसुम योजना नवीन कोटा उपलब्ध, जाणून घ्या सध्या तुमच्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहे

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येत असून महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाईटवरून शेतकरी बांधवांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सध्या स्वीकारण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज केलेले असून वेबसाईट वरील वाढता लोड लक्षात घेता वेबसाईट अनेक वेळा डाऊन होत आहे परंतु शेतकऱ्यांकडून योजनेअंतर्गत लवकर अर्ज करण्यासाठी घाई करण्यात येत आहे. जिल्हा निहाय कोटा उपलब्ध असतो त्यानुसार शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वाटप करण्यात येते आणि आता त्या Kusum Quota Update संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली असून नवीन कोटा उपलब्ध झालेला आहे.

 

आजच्या तारखेला पीएम कुसुम योजनेचा उपलब्ध असलेल्या सर्व जिल्ह्यांचा कोटा हा आम्ही तुम्हाला खाली दिलेला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची आता काळजी करण्याची आवश्यकता नसून kusum solar Yojana अंतर्गत ऑनलाइन अर्ज बंद होणार नसून हे अर्ज सुरू राहणार आहेत. आता शासनाच्या माध्यमातून प्रत्येकाला सोलर पंप देण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.

 

 

जिल्हा निहाय सोलर पंप कोटा खालील प्रमाणे:

खालील दिलेल्या कोटा हा नवीन solar Pump अद्यावत खोटा असून ओपन प्रवर्गातील अर्जदारांसाठी असणारा हा कोटा आहे. सदर कोटा हा 3hp, 5hp व 7.5 hp या अनुक्रमे आहे.

1. सिंधुदुर्ग जिल्हा- 3hp पंप- उपलब्ध कोटा 466, 5hp उपलब्ध कोटा- 380 व 7.5 hp उपलब्ध कोटा – 121

2. सातारा जिल्हा- 64, 140, 83

3. सांगली जिल्हा – 3hp – 46

4. वर्धा जिल्हा – 838, 250, 117

5. रायगड – 2380, 1388, 466

6. रत्नागिरी- 1270, 759, 245

7. यवतमाळ – 197 आणि 7.5 hp – 4

8. भंडारा- 5hp – 42, 7.5 hp – 32

9. पुणे – 7.5 hp 61

10. पालघर – 1294, 825, 281

11. नागपूर – 602, 303, 174

12. नंदुरबार- 148, 158, 185

13. ठाणे – 424, 339, 146

14. चंद्रपूर – 852, 583, 223

15. गोंदिया – 179, 169, 143

16. गडचिरोली – 249, 138, 101

17. कोल्हापूर – 771, 639, 267

18. अमरावती- 137, 20, 81

19. अकोला – 563, 147, 55

Kusum Solar Nondani: अरे बापरे, कुसुम योजना अंतर्गत आतापर्यंत एवढे मोठे अर्ज प्राप्त, जाणून घ्या जिल्हा निहाय अर्जाची यादी

वरील प्रमाणे आजच्या तारखेपर्यंत kusum योजनेचा कोटा उपलब्ध असून यासंदर्भात काही नवीन अपडेट आल्यास तुम्हाला या वेबसाईटवरून कळविण्यात येईल.

50000 अनुदान अखेर वाटप सुरू, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात | Niyamit Karj Mafi Anudan

ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा कुसुम योजने संदर्भातील हे अपडेट कसे वाटले कमेंट करून कळवा.

Leave a Comment