गुगलवर चुकूनही कधीही या 6 गोष्टी सर्च करू नका; अथवा जेलची हवा तसेच 10 लाखाचा दंड भरावा लागेल | Never Search 6 Things On Google

आपल्याकडे स्मार्टफोन किंवा अँड्रॉइड मोबाईल असल्यानंतर त्या मोबाईल मधील गुगलमध्ये आपण विविध कामाच्या तसेच बिन कामाच्या गोष्टी वेळोवेळी सर्च करत असतो. Google हे एक सर्च इंजिन असून गुगल कडे सर्व बाबींचा डाटा असतो, त्यामुळे आपण वेळोवेळी आपल्याला आवश्यकता असणाऱ्या तसेच माहिती करून घेण्या संदर्भातील कोणत्याही गोष्टी गुगलवर सर्च करून त्याबद्दल माहिती मिळवतो. परंतु अशा 6 गोष्टी आहेत ज्या आपण कधीही गुगलवर सर्च केल्या नाही पाहिजे, खालील सहा गोष्टी जर तुम्ही गोल वर सर्च केला तर तुम्हाला दंड तसेच शिक्षा भोगावी लागू शकते. त्यामुळे या सहा गोष्टी कोणत्या आहेत ह्या प्रत्येकाला माहित असायला पाहिजे.

 

अनेक व्यक्ती गुगलवर टाइमपास म्हणून विविध प्रकारच्या गोष्टी सर्च करतात, परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर कधीही सर्च करायला नाही पाहिजे. त्यामुळे आजच्या लेखात आपण या सहा गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर सर्च करणे बेकायदेशीर असून जर त्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंत दंड तसेच जेल होऊ शकते. असे अनेक टॉपिक आहेत जे गुगल वर सर्च करण्यास मनाई आहे.

 

 

खालील सहा गोष्टी गुगलवर सर्च करू नका Don’t search these 6 things on Google

1. क्रिमिनल वर्ड सर्च करू नका:

गुगलवर कधीही बॉम्ब कसा बनवला जातो तसेच क्रिमिनल संदर्भातील शब्द तसेच हत्यारांची सप्लाय या संदर्भातील अनेक शब्द कधीही गुगलवर सर्च करू नये. जर तुम्ही असे केल्यास तुमचा आयपी ऍड्रेस ट्रॅक केल्या जाऊ शकतो, आणि जर तुमचा वरील विषयांमध्ये इंतेन्शन असेल तर तुम्हाला जेलची हवा देखील होऊ शकते. प्रत्येक देशाच्या सरकारने आतंकवादाला आळा घालण्यासाठी अनेक पावले उचललेली आहे त्यामुळे शासनाने काही शब्दांची लिस्ट बनवली आहे जे तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला त्याचा परिणाम भोगाव लागू शकतो. देशातील असणाऱ्या सुरक्षा एजन्सीच्या द्वारे तुम्हाला चौकशी तसेच अटक केली जाऊ शकते.

 

2. स्वतःची वैयक्तिक माहिती सर्च करू नका:

गुगल वर कधीही तुम्ही स्वतःची वैयक्तिक आणि पर्सनल माहिती सर्च करायला नाही पाहिजे. अनेक व्यक्ती स्वतःचे नाव किंवा स्वतःचा पत्ता गुगल वर सर्च करून बघत असतात. स्वतःचा पत्ता किंवा स्वतःचा ईमेल तसेच स्वतःचा मोबाईल नंबर किंवा स्वतःचे नाव कधीच गुगलवर स्वतः सर्च करू नये. ही तुमची सर्वात महत्त्वाची आणि सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असल्यामुळे तुम्ही स्वतः हे चेक करायला नको.

 

3. कोणत्या गोष्टी खाल्ल्यामुळे कॅन्सर हा रोग होतो सर्च करू नका:

इंटरनेटवर मिळणारी प्रत्येक गोष्ट ही बरोबर असेल असेच नाही. इंटरनेटवर प्रत्येक जण आपले मत व्यक्त करत असतात त्यामुळे प्रत्येकाचे प्रत्येक विषयासंदर्भातील वेगवेगळे मत असू शकते. त्यामुळे त्यांचा संदर्भातील कोणतीही माहिती तुम्हाला योग्य मिळेल असे नाही एवढेच नाही तर तुम्हाला ही बिमारी नसल्याचे सुद्धा गुगलवर सापडेल त्यामुळे हे सर्च केल्यास तुम्ही गोंधळात पडू शकतात.

 

4. गर्भपात करण्यासंदर्भातील माहिती सर्च करू नका:

गर्भपात हा एक सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे तो कधीही आपण गुगलवर सर्च करायला नको. गर्भपात कसा करायचा किंवा त्या संदर्भातील माहिती आपण कधीही गुगलवर सर्च करायला नको. जर तुम्हाला या पद्धतीचा कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा या संदर्भात कोणती हेल्प हवी असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटून ते प्रॉब्लेम सॉल करू शकता परंतु गुगलवर गर्भपात करण्यासंदर्भातील माहिती सर्च करायला नको.

 

रेशन कार्ड संदर्भात महत्त्वाची बातमी! यांचे रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या कुणाचे रेशन कार्ड होत आहे बंद

 

5. लहान मुलांसंदर्भातील अश्लील कंटेंट सर्च करू नका:

लहान मुलान संदर्भातील काही अश्लील कंटेंट गुगल वर सर्च करू नये. Posco कायद्याअंतर्गत या संदर्भात तुम्ही काही सर्च केल्यास किंवा काही गडबड केल्यास तुमच्यावर गुन्हा तसेच शिक्षा होऊ शकते. Posco कायद्यांतर्गत पाच ते सात वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान आहे.

 

जमिनी संदर्भातील 4 पुरावे प्रत्येकाने जपून ठेवावे, जमीन तुमची असल्याचे सिद्ध करणारे हे चार पुरावे लगेच पहा

 

6. समाजात घडलेल्या संवेदनशील घटना:

आपण समाजामध्ये वावरत असताना विविध प्रकारच्या संवेदनशील घटना घडत असतात त्यामुळे या घडलेल्या घटना आपण गुगलवर सर्च करू नये. जर एखाद्या पिढीचे वर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला किंवा घटना घडली तर त्यांच्याविषयी माहिती किंवा त्यांचे फोटो कधीही गुगलवर शेअर करू नये किंवा त्या संदर्भात माहिती सर्च करू नये. असे करणे कायद्याने गुन्हा असून हे सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकतात किंवा तुम्हाला शिक्षा तसेच दंड होऊ शकतो.

 

ई श्रम कार्ड डाउनलोड करा घरबसल्या; अतिशय फायदेशीर असणारे श्रम कार्ड ऑनलाईन मिळवा

Leave a Comment