शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा! 78 लाख रुपये वितरणाचा शासन निर्णय जाहीर; फक्त यांना मिळेल पिक विमा: Pik Vima Manjur

शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा काढून शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा कवच प्राप्त होते. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी करून पिक विमा मिळू शकतात. अशाच प्रकारे राज्यात सन 2021-22 करिता खरीप पिक विमा योजना राबविण्यात आलेली होती. त्या योजने करिता महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढून 78 लाख रुपये Pik Vima Manjur करून वितरित केलेला आहे.

 

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आलेल्या खरीप पिक विमा योजना 2021-22 करिता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप व्हावे या उद्देशाने पीक विमा कंपन्यांना 78 लाख रुपयांचा निधी शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केलेला आहे. त्यामुळे आता Kharip Pik Vima उतरलेल्या शेतकऱ्यांना या शासनाच्या निधी वितरणामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे.

 

78 लाख रुपये पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाने वितरित केलेली 78 लाख रुपयांची रक्कम पिक विमा कंपन्यांना महाराष्ट्र शासनाच्या विमा हत्या पोटी वितरित केलेली असून सन 2021 व 22 मध्ये राबविण्यात आलेल्या Pik Vima Yojana अंतर्गत ही रक्कम वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरिपाचा पिक विमा काढलेला होता, परंतु अजून पर्यंत पात्र असून सुद्धा लाभ मिळालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांनाही 78 लाख रुपयांची पिक विम्याची रक्कम वाटप करण्यात येणार आहे.

 

78 लाख रु पिक विमा वाटपाचा शासन निर्णय जाहीर

महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामासाठी जाहीर केलेला हा 78 लाख रुपयांचा Pik Vima चा निधी नवीन शासन निर्णय काढून वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली असून या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 8 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 200 कोटी पिक विमा जमा होण्यास सुरुवात; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कोणते शेतकरी आहेत पात्र 

पिक विमा निधी वितरणा संदर्भातील हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित असून त्याचबरोबर त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे. जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर तुम्ही खालील लिंक वरून तो पाहू शकतात.

 

खरीप हंगाम 2021-22 करिता 78 लाख रुपये पिक विमा वाटपाचा शासन निर्णय येथे पहा

 

वरील लिंक वरून पिक विमा निधी वाटपा संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ते पाहू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!