अवकाळी पावसामुळे 13 हजार 729 हेक्टर क्षेत्रावर प्रचंड नुकसान; जाणून घ्या कोणत्या भागात किती झाले नुकसान; तात्काळ मदतीची घोषणा: Nuksan bharpai 2023 Maharashtra

शेतकऱ्यांना गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट सर्वच भागात झालेला आहे. परंतु राज्यातील आठ जिल्ह्यांना या गारपीट व अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यामुळे या आठ जिल्ह्यातील जवळपास 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचा अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न विचारलेला असताना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत या वरील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णतः Nuksan bharpai 2023 व मदतीची आश्वासन देण्यात आलेली आहे.

 

शेतकरी बांधवांना राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली असल्यामुळे आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याची माहिती समोर येत आहे. हे आठ जिल्हे कोणते आहेत या आठ जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना Nuksan Bharpai वाटप होणार या संदर्भात सुद्धा थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या मार्फत शासन दरबारी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता.

 

शेतकऱ्यांना Nuksan Bharpai वितरित करण्याच्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात झालेल्या १३७२९ हेक्टर वरील शेतीच्या नुकसानी करिता तातडीने मदत वितरण करण्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर वरील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची अशा लागलेली आहे.

 

शेतकऱ्यांना Nuksan Bharpai Maharashtra मिळण्यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार त्याचबरोबर सदस्य नाना पटोले व छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.

 

 

अवकाळी पावसामुळे कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले?

शासनाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार तसेच डाटा नुसार खालील जिल्ह्यामध्ये खालील हेक्टर प्रमाणे नुकसान झालेली आहे.

1. नाशिक जिल्हा – 2685 हेक्टर क्षेत्र

2. धुळे जिल्हा- 3144 हेक्टर क्षेत्र

3. पालघर जिल्हा (विक्रमगड व जव्हार येथे) – 760

4. नंदुरबार जिल्हा- 1756 हेक्टर

5. जळगाव जिल्हा- 214 हेक्टर

6. अहमदनगर जिल्हा- 4100 हेक्टर

7. बुलढाणा जिल्हा- 775 हेक्टर

8. वाशिम जिल्हा- 475 हेक्टर

 

वरील प्रमाणे आठ जिल्ह्यातील किती हेक्टर क्षेत्रावर Avkali Paus Nuksan झालेले आहे याची माहिती शासनाकडे प्राप्त झालेली असून वरील आठ जिल्ह्यांना तात्काळ मदतीचे वाटप करण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे.

 

युद्ध पातळीवर नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू:

राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागातील जिल्हाधिकारी यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतीपकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची निर्देश दिलेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील सर्व पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सभागृहात याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, असा करा क्लेम; लगेच मिळेल पिक विमा; पिक विमा पाहिजे तर हे काम करा

 

तात्काळ मदत वाटपाचा निर्णय जाहीर:

राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी Nuksangrast भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले असून पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या नुसार तात्काळ मदत वाटप करण्याची घोषणा घोषणा देखील केलेली आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाच्या माध्यमातून लवकरच शासन निर्णय काढून तसेच निधी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनो शेती आणि पशुपालन करून कमवा लाखो रुपये नफा, केंद्र शासनाच्या या योजनांच्या लाभ घेऊन व्हा लखपती; लगेच अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!