शेतकऱ्यांनो सावध व्हा! मुसळधार पाऊस पुन्हा येतोय! पुढील काही दिवस धोक्याचे; हवामान अंदाज जाहीर | Maharashtra Weather Forecast

शेतकऱ्यांना नुकतीच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजानुसार राज्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. राज्यामध्ये हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडा महत्त्वाचा आहे. तसेच राज्यामध्ये अवकाळी पावसाचा Weather Forecast Maharashtra देखील हवामान विभागाने नुकताच दिलेला असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाची भीती निर्माण झालेली आहे.

 

राज्यात वेळोवेळी मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होत असल्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वारंवार काळजी घेण्याची आवश्यकता असून त्याबाबत महत्त्वाच्या सूचना देखील हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलेले आहेत. मागच्या आठवड्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे अनेक शेतकऱ्यांची पीक उध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता यात येणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपीट पासून त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी Hawanan Andaj लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलायला हवी.

Hawaman विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळामध्ये मध्य पूर्व आणि दक्षिण भारत मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच देशातील उत्तर मैदानी भागातील काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यावर्षी या उन्हाळ्यामध्ये दरवर्षीपेक्षा उष्णतेचा वाढता दबाव राहणार आहे, त्यामुळे यावर्षी मान्सून पूर्व सरी या नियोजित वेळेच्या पूर्वीच पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

राज्यात तसेच देशात वारंवार होत असलेल्या हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकरच अवकाळी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये देशांमध्ये दोन चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

या हप्त्यात वर्तवण्यात आली पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये मध्यपूर्व आणि दक्षिणेच्या काही भागात 13 ते 18 मार्च या तारखे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचा परिणाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये होणार असून अनेक ठिकाणी विजांच्या कडकटासह गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस प्रामुख्याने मध्यप्रदेशच्या काही भागात तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पडणार आहे.

 

 

शेतमालाची काळजी घेण्याच्या शेतकऱ्यांना सूचना

भारतीय हवामान विभागाने त्याचबरोबर काही हवामान तज्ञांनी 14 मार्चपासून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला त्यामुळे हवामान विभागाकडून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेली आहे. हा पाऊस येण्याबद्दल शेतकऱ्यांनी शेतीची सर्व कामे आटवून घ्यावी किंवा शेतातील शेतमाल त्याच ठिकाणी झाकून ठेवावा अशा सूचना देण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात किती मिळतोय कापसाला भाव? कापसाचे अच्छे दिन केव्हा येणार! कापुस बाजारभाव विश्लेषण 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा धोका

राज्यात 13 मार्च किंवा 14 मार्च सकाळपासून पावसाचे थोड्या प्रमाणात सुरुवात होणार असून 16 मार्चपर्यंत तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडणार असून Avkali स्वरूपाचा हा पाऊस असून Garpith सुद्धा किंचित ठिकाणी होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

जमीन तुमची आहे का ते सिद्ध करण्यासाठी हे 4 पुरावे आवश्यक ; तुमच्याजवळ आहेत का जमिनीचे हे पुरावे

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर येणारे हे संकट येण्यापूर्वी शेतीतील सर्व कामे आटपून घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची योग्य ती काळजी घेऊन या संकटापासून आपल्याला स्वतःला सोडवावे. मागील आठवड्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे nuksan झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या या पावसापासून वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे.

 

शेतकऱ्यांनो शेती आणि पशुपालन करून कमवा लाखो रुपये नफा, केंद्र शासनाच्या या योजनांच्या लाभ घेऊन व्हा लखपती; लगेच अर्ज करा 

Leave a Comment

error: Content is protected !!