100 रुपयात जमीन नावावर करण्याची कायदेशीर पद्धत तुम्हाला माहित आहे का? केवळ 100 रुपयात जमीन नावावर करा या कायद्याने | Land Records in 100 Rs

मित्रांनो प्रत्येकाला जमीन व पैसा हवा असतो. त्यामुळे परिवारामध्ये असणारी वडिलोपार्जित जमीन ही स्वतःच्या नावावर करण्यासाठी वेळोवेळी वडिलांकडे मुलांद्वारे हट्ट करण्यात येतो. परंतु जमीन नावावर करण्यासाठी लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटी मुळे अनेक वेळा वडील हयात असताना जमीन वाटप करून घेण्यात येत नाही. परिणामी कालांतराने अनेक प्रकारच्या जमिनीशी संबंधित वाद तसेच समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांना जमिनीपासून मुकावे लागते. त्यामुळे शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी करून दिल्यास अनेक प्रकारचे भविष्यातील अडचणी तसेच समस्या आत्ताच सोडवले जाऊ शकतात.

 

अनेक वेळा अनेक जणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवायचा असतो, त्यामुळे कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन मुलांच्या नावावर पालक करून देत असतात. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा तुमची जमीन जी वडिलोपार्जित आहे, ती नावावर करायची असेल तर तुम्ही Land Records in 100 Rs Online करू शकतात. अनेक वेळा अनेक जणांना वडिलांची जमीन स्वतःच्या नावावर करायची असते. परंतु जमीन नावावर करण्याची कायद्यानुसार असलेली पद्धत त्यांना माहीत असल्यामुळे ते करू शकत नाहीत.

 

जर तुम्हाला Land record हे 100 रुपयात बदलायची असतील तर त्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्याला आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर जमिनीच्या सर्व वारसदारांची नावे लावता येते. याकरिता तुम्हाला कोणत्याही भानगड करण्याची आवश्यकता नाही तसेच कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 नुसार ही सुविधा वारसदारांकरिता उपलब्ध असून याकरिता तुम्ही तहसीलदाराकडे विहित नमुन्यातील अर्ज करू शकतात. या कामाकरिता तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

 

फक्त १०० रुपयांमध्ये जमीन नावावर होणार; येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती

 

कुटुंबातील जमिनीचे वाटप करण्याकरिता कुटुंबातील मयत व्यक्तीच्या नावाची जमीन त्यांच्या वारसांच्या नावाने करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल संहिता कायद्यानुसार जर कुटुंबातील सर्व वारसदारांची सहमती असेल तर जमिनीचे वाटप करण्यासाठी किंवा त्या जमिनीवर वारसाची नोंद Land records चढवण्याकरिता तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज करून कमी खर्चात जमिनीचे वाटप करता येते.

 

फक्त १०० रुपयांमध्ये जमीन नावावर होणार; येथे क्लिक करून पहा कशी करायची

 

 

जमीन नावावर करण्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती वरील पोस्टमध्ये दिलेली असून वरील लिंक वरून तुम्ही शंभर रुपयांमध्ये जमीन नावावर करण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊ शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!