शेतकऱ्यांची चिंता मिटली, कापसाला चांगला भाव मिळेल; जाणून घ्या कारण | Kapus Market Rate Maharashtra

शेतकऱ्यांनी कापसाचा भाव वाढावा या हेतूने कापूस साचून ठेवला होता, प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होते, कापसाला चांगला हमीभाव मिळावा,तर त्याच प्रकारे कापसाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च इतर उत्पन्नापेक्षा जास्त असतो,कापसालाखूप जास्त प्रमाणात खर्च करावा लागतो शेतकऱ्यांचा हा खर्च भरून निघण्याकरता Kapus Market Rate भाव मिळणे आवश्यक असते उत्पादन होऊन सुद्धा कापसाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना तोट्यात आणते, त्यामुळे कापसाला चांगला भाव मिळावा अशी प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा असते.

 

मागील काही काळामध्ये कापसाचे भावामध्ये 300 ते 500 रुपये पर्यंत भाव कमी झाल्याचे आढळते भाव कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतीत झाले होते. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचा साठा करून ठेवला होता त्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती की कापसाला भाव मिळणार की नाही त्यांना भीती वाटत होती. कापसाचे भाव कमी होणार, परंतु आताच्या स्थितीचा Kapus Bajarbhav चा अंदाज घेता कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता दर्शवलेली आहे.

 

कापसाच्या उत्पादनात घट असल्यामुळे कापसाचा भाव वाढणार:

आंतरराष्ट्रीय बाजारात जर Cotton Market Rate मिळाला तर देशामध्ये सुद्धा कापसाला चांगला भाव मिळू शकतो, त्यामुळे कापूस भाव वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी दर्शवलेली आहे.सध्याच्या स्थितीत देशांमध्ये शेतकऱ्यांनी कापसाच साठा करून ठेवलेले आहे. तसेच देशामध्ये कापसाचे उत्पादन सुद्धा घडलेली आहे. त्यामुळे कापसाला चांगला बाजार भाव मिळेल,त्याच प्रमाणे ढेप सरकी यांची सुद्धा दर वाढेल, कापसाचे दर वाढण्याची शक्यता टाळता येणार नाही.

यावर्षीच्या एकूण कापूस उत्पादनात 35 ते 40 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज; कापूस दरवाढ कधी होणार? जाणुन घ्या संपूर्ण माहिती

सध्या असलेले कापसाचे भाव जाणून घ्या

शेतकऱ्याला कापसाच्या भावाची चिंता लागून आहे. सध्याचे स्थितीतील कापसाचे Kapus Bajarbhav 8 हजार 500 रुपये पेक्षा कमी दरात आहे, राज्यातील कापसाचा सरासरी भावाचा विचार केल्यास कापसाला सात हजार आठशे रुपये इतका दर सरासरी मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची एवढी घाई करू नये, कारण कापसाच्या दर वाढीला पोषक स्थिती निर्माण होण्याची लक्षणे दिसण्यास सुरुवात झालेली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या बाजारभावात होणार मोठी वाढ; दरवाढीची कारणे आलेत समोर

चीनकडून कापसाला मागणी वाढणार आहे:

चीनकडून कापसाला मागणी येताना दिसत असल्यामुळे कापसाच्या दरात घट होणार अशी शक्यता दिसत नाही पुढील तीन-चार आठवड्यामध्ये कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या भावावर शेतकऱ्यांनी समाधान न मानता कापूस ठेवला तर kapus rate वाढण्याची शक्यता असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या बाजारभावात होणार मोठी वाढ; दरवाढीची कारणे आलेत समोर

सध्या कापसाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झालेली आहे. जवळपास दोन महिने झालेले आहे कापसाचे बाजार भाव 9 हजार रुपयांपेक्षा जास्त झालेले नाहीत. परंतु तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार जास्त काळ कापसाचे भाव दबावांमध्ये राबवू शकणार नाही. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना कापसाच्या बाजार भावाच्या वाढ संदर्भात पॉझिटिव्ह बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!