हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार असल्याचा दावा हवामान विभागाने केलेला आहे. हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेली आहे की, येत्या तीन दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे दर्शवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मागील आठ दिवसांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, परंतु आता शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे, कारण हवामान विभागातर्फे जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची Havaman Andaj शक्यता दर्शवण्यात आलेली आहे.
राज्यात पावसाला सुरुवात
हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेले आहे की, अनेक ठिकाणी हवामानामध्ये बदल झालेला दिसत आहे, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी तर पाऊसही पडत आहे, त्यामुळे पुढील तीन दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागातर्फे दर्शवण्यात आलेला आहे. राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे, तसेच अनेक भागात पावसाला सुरूवात झालेली आहे. त्यामुळे सर्वांनी Maharashtra Havaman Andaj लक्षात घेऊन काम करायला पाहिजे.
पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे, त्याचप्रमाणे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे Hawaman विभागातर्फे दर्शविण्यात आलेली आहे की, शेतकऱ्यांनी आपले पिके सुरक्षितपणे किंवा काढलेली पिके झाकून ठेवावी, त्याचप्रमाणे काढायची आहे, ती लवकरात लवकर बंदोबस्त करून घ्यावी.
या ठिकाणी दोन-तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता
आपल्या महाराष्ट्र राज्यात 15 तारखेपासून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून 16 तारखेनंतर हवामान विभागाने अलर्ट जाहीर केलेला आहे. राज्यात 15 तारखेपासून बीड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर इत्यादी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 16 तारखेपासून अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस तसेच Garpith होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
त्याच बरोबर राज्य Hawaman विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील सर्वच भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
नियमित कर्ज माफी सर्व जिल्ह्यांची नवीन 4थी यादी जाहीर; 50000 अनुदान चौथी यादी डाऊनलोड करा लगेच
पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन
पुढील तीन दिवस राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असून या काळात शेतकऱ्यांनी पाऊस तसेच Garpith होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पिकांचे वेळेत संरक्षण करावे. शेतकऱ्यांनी पाऊस येण्याच्या पूर्वी पिकांची काढणी करावी. तसेच त्यांचे पिक किंवा धान्य व्यवस्थितपणे झाकून ठेवावे.