शेतकरी बांधवांनो राज्यात तसेच संपूर्ण देशभरात प्रधानमंत्री पिक विमा योजना ही राबविण्यात येत असते. या पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवल्यानंतर त्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा वितरित करण्यात येतो. राज्यात अशाच प्रकारची पिक विमा योजना ही सन 2022 मध्ये राबविण्यात आलेली होती. तसेच राज्यामध्ये 2022 मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले होते. अशा शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्यात आलेला आहे. आपल्याकडे एका जिल्ह्याचे अपडेट आलेले आहे त्या जिल्ह्याला 32 कोटी रुपयांचा पिक विमा(crop insurance) मंजूर झालेला आहे.
प्रधानमंत्री pik vima योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण पुरविणे हा असतो. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना nuksan bharpai वितरित करण्याचे प्रावधान आहे. परंतु अनेक वेळा शेतकऱ्यांची नुकसान होऊन सुद्धा नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा pik vima मिळालाच पाहिजे. कारण की पिक विमा कंपन्यांना शासनाच्या माध्यमातून तसेच शेतकरी सुद्धा विमा हप्ता देत असतो.
शेतकरी बांधवांना पिक विमा मंजूर Pik Vima Manjur
शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षी म्हणजेच सन 2022 मध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली असल्यामुळे खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळेल. खरिपाची सर्वच पिके त्यामध्ये प्रामुख्याने कापूस व सोयाबीन ही पिके संपूर्णतः नष्ट झालेली होती. दरवर्षी शेतकऱ्यांना जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापैकी 50 टक्के सुद्धा उत्पन्न गेल्यावर्षी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कसाट्यात सापडलेला होता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी Pik Vima Yojana अंतर्गत त्यांच्या शेती पिकांचा पीक विमा काढलेला होता आणि pik vima कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता, अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा Crop Insurance मंजूर करण्यात येत आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर:
शेतकरी मित्रांनो राज्यातील वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरिपाच्या अनेक पिकांचे संपूर्णतः नुकसान झालेले होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील खरीप पिक विमा धारक शेतकऱ्यांसाठी 32 कोटी रुपये इतका पिक विमा मंजूर झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना तापी किंवा मंजूर झाल्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरिपाचा पिक विमा काढलेला होता आणि पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा क्लेम केलेला होता अशा शेतकऱ्यांना हा Crop Insurance मंजूर झालेला आहे.
शेतकऱ्यांना पिक विमा किती रुपये मिळणार?
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हा पिक विमा मिळणार असल्यामुळे ती किंवा काढताना आपल्याला जो क्लेम अमाऊंट दिलेला असतो त्यानुसार शेतकऱ्यांचे जेवढ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तेवढ्या प्रमाणात पीक विमा वितरित करण्यात येत आहे. आपण पिक विमा कंपनीकडे नुकसान भर पैसा दावा दाखल केल्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतामध्ये नुकसानीची पाहणी करतात आणि त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रमाणात पीक विम्याचे वाटप करण्यात येते. किंवा जर एखाद्या महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तर एकंदरीत शासनाकडून प्राप्त डेटा च्या माध्यमातून नुकसान भरपाई तसेच पिक विम्याचे वाटप करण्यात येते. वाशिम जिल्ह्यातील 21 हजार 949 शेतकरी बांधवांना 32 कोटी 71 लाख 77 हजार 922 रुपये इतका Kharip Pik Vima मंजूर झालेला आहे.
अशाप्रकारे आपण पिक विमा योजने संदर्भात एक छोटीशी आपली जाणून घेतलेली आहे. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अशाच महत्त्वाच्या माहितीकरिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50000 अनुदान; नियमित कर्जमाफी 4थी यादी जाहीर; लगेच आपले नाव पहा