या बाजार समिती आज कापसाला मिळाला 8,300 रु दर, पहा कोणत्या बाजार समिती मध्ये किती आहे कापूस बाजार भाव | Cotton Rate Maharashtra

मित्रांनो राज्यातील कापसाचा दर शेतकऱ्यांना फार छळत आहे. यावर्षी राज्यात कोणतेही बाजार समितीमध्ये कापसाला आतापर्यंत नऊ हजार पेक्षा जास्त दर मिळालेला नाही. मध्यंतरी हा कापसाचा बाजार भाव दहा हजाराच्या जवळपास होता परंतु दोन महिने झाले कापूस दर आठ हजार पेक्षा कमीच आहे. आज राज्यातील काही भागात कापसाच्या दरामध्ये थोडाफार प्रमाणात सुधारणा दिसून आलेली आहे. राज्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या अकोला बाजार समितीत कापसाला सर्वाधिक Cotton Rate 8300 रुपये इतका दर मिळालेला आहे.

 

आज राज्यातील सावनेर बाजार समितीमध्ये सर्वाधिक 4000 क्विंटल इतकी कापसाचे आवक झाली होती. राज्यातील एकंदरीत Cotton Rate Maharashtra Update चा विचार करता कोणत्याच बाजार समितीमध्ये साडेआठ हजार पेक्षा जास्त दर कापसाला मिळालेला नाही. परंतु गेल्या आठवड्यातील कापसाच्या बाजारभावाचा विचार करता कापसाच्या बाजारभावात थोड्याफार प्रमाणात सुधारणा होत असून सरासरी दर आठ हजार रुपये cotton rate पाहायला मिळत आहे.

 

आज राज्यात कापसाला मिळालेला दर

आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाचे झालेली आवक तसेच मिळालेला कमीत कमी व जास्तीत जास्त दर तसेच सरासरी cotton market rate खालील प्रमाणे आहे.

या बाजार समिती आज कापसाला मिळाला 8,300 रु दर, पहा कोणत्या बाजार समिती मध्ये किती आहे कापूस बाजार भाव | Cotton Rate Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात पिकवण्यात येणाऱ्या विविध पिकांपैकी कापूस एक अत्यंत महत्त्वाचे व जास्त पिकवले जाणारे पीक आहे. खरीप हंगामातील कापूस हे एक महत्त्वाचे पीक असून जास्तीत जास्त शेतकरी कापसाची लागवड करतात.

 

कापसाचे बाजारभाव वाढणार का?

मित्रांनो राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस अद्यापही साठवून ठेवण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी अजून पर्यंत कापसाचे एक बोंड ही विकलेले नाही. त्यामुळे शेतकरी कापसाचे बाजार भाव वाढण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मित्रांनो कापसाचे बाजार भाव गेल्यावर दोन ते तीन हजार रुपयांनी कमी असून सध्या आठ हजार रुपये सरासरी दर मिळत आहे.

 

कापूस बाजार भाव बाबत तज्ञांचे मत विचारत घेतल्यास आंतरराष्ट्रीय बाजार मधील कापसाच्या बाजार भावाचा विचार करून तसेच राज्यातील कापसाच्या उत्पादनाचा विचार करून कापसाला राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपये इतका दर मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये तसेच न्यूज मीडियामध्ये भारतातील कापूस चीन मार्फत आयात करण्याची संमती दर्शविण्यात आल्याबद्दल बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे असे झाल्यास तज्ञांनी कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

देशातील कापूस दरवाढीसाठी पोषक स्थिती आहे, तरीसुद्धा कापसाचे बाजार भाव दबावात का? जाणून घ्या कारण 

कापसाचे बाजार भाव केव्हा वाढतील? When will the market price of cotton increase?

शेतकरी बांधवांना कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजार भावाला कंटाळून शेवटी त्यांचा कापूस बाजारामध्ये विक्री करिता आणण्यास सुरुवात केलेली दिसत आहे. त्यामुळे तज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी स्थिर प्रमाणात मार्केटमध्ये कापूस विकायला आणल्यास कापसाचा बाजार भाव टिकून राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही तज्ञांच्या मते कापसाच्या बाजारभावासाठी market price of cotton करिता मार्च महिना महत्त्वाचा ठरणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे.

नक्की वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या बाजारभावात होणार मोठी वाढ; दरवाढीची कारणे आलेत समोर

त्यामुळे बऱ्याच कापूस तज्ञांनी मार्च महिन्यानंतर कापसाचे भाव वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!