आपले सरकार सेवा केंद्र नागपूर अर्ज सुरू; लगेच करा अर्ज, या ठिकाणी आहे रिक्त जागा | Apale Sarkar Seva Kendra Nagpur

जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्यामार्फत जिल्हा सेतू समिती नागपूर यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये असणाऱ्या विविध आपले सरकार सेवा केंद्र यांच्या रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात काढून मान्यता दिली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र वितरण करण्यासाठी उपलब्ध जागांचा तपशील प्रकाशित झालेला असून जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या लेखात आम्ही तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भातील अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना आणि उपलब्ध जागेचा तपशील उपलब्ध करून देणार आहोत.

 

आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अटी व शर्ती Terms and conditions for availing Apale Sarkar Seva Kendra

1. अर्ज दाराकडे एमएस-सीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

2. जर अर्जदाराकडे सीएससी सेंटर असेल तर अशा अर्जदारांना प्राधान्य असते.

3. जर एका उपलब्ध जागे करिता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास मागील सहा महिन्याच्या सीएससी केंद्रावरील व्यवहारांचा तपशील लक्षात घेऊन पात्र केंद्र धारकास प्राधान्य देण्यात येणार आहे.

4. अर्जदारांना त्याच गावातील किंवा शहरातील आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागे करिता अर्ज करता येणार आहे.

5. या व्यतिरिक्त असणाऱ्या अटी व शर्ती अर्जदारांनी अधिकृत जाहिरात पीडीएफ मधून पहाव्यात.

 

 

आवश्यक कागदपत्रे Required Documents for Apale Sarkar Seva Kendra

1. दहावीची उत्तीर्ण मार्कशीट

2. बारावी उत्तीर्ण मार्कशीट

3. अर्जदार पदवीधर असेल तर डिग्री प्रमाणपत्र

4. संगणक पात्रता

5. अर्जदाराची पॅन कार्ड

6. अर्जदाराचे आधार कार्ड

7. जागेबाबत कागदपत्र

8. इतर कागदपत्रे

 

आपले सरकार सेवा केंद्र नागपूर अर्ज सुरू; लगेच करा अर्ज, या ठिकाणी आहे रिक्त जागा

 

आपले सरकार सेवा केंद्र नागपूर अर्ज पीडीएफ तसेच जागांचा तपशील व जाहिरात

Apale Sarkar Seva Kendra अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात तसेच अर्जाचा पीडीएफ आणि कोणत्या ठिकाणी रिक्त जागा आहेत, त्यांचा तपशील खालील लिंक करून तुम्हाला मिळणार आहे.

 

आपले सरकार सेवा केंद्र नागपूर जाहिरात

 

आपले सरकार सेवा केंद्र नागपूर शहरातील रिक्त जागांचा तपशील

 

आपले सरकार सेवा केंद्र नागपूर ग्रामीण भागातील रिक्त जागांचा तपशील

 

आपले सरकार सेवा केंद्र नागपूर शहर अर्जाचा नमुना पीडीएफ

 

आपले सरकार सेवा केंद्र नागपूर ग्रामीण भागातील अर्जाचा नमुना पीडीएफ

 

आपले सरकार सेवा केंद्र संदर्भात संपूर्ण अटी व शर्ती तसेच पात्रता आणि इतर माहिती करिता लिंक

Leave a Comment

error: Content is protected !!