शेततळे अनुदान योजना अंतर्गत सर्व जिल्ह्यांचे नवीन अर्ज सुरू; मिळणार 75 हजार रुपये अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज | Shettale Anudan Yojana Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील शेतकरी बांधवांना जलसिंचनाच्या मुबलक सोयी सुविधा उपलब्ध होणाऱ्या या दृष्टीने शेततळे अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या शेततळे योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्याचे बांधकाम करण्यासाठी 75 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाचे मार्फत ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांकडून या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आलेले आहे. या Shettale Anudan Yojana संदर्भात आपण अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व इतर सर्व तपशील जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो राज्यात मुख्यमंत्री शाश्वत जलसिंचन योजना ही राबविण्यात येत आहे. या Shettale Anudan Yojana Maharashtra 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा वैयक्तिक लाभाकरिता लाभ मिळवून देण्यात येत असतो. त्या सर्व योजनांपैकी महाराष्ट्र शासनाच्या योजना अनेक अर्ज एक या पोर्टलवरून ही Shettale Yojana राबविण्यात येत आहे. कोणताही वैयक्तिक शेतकरी या शेततळे योजना अंतर्गत 75000 अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो.

 

शेततळे योजना महाराष्ट्र Shettale Scheme Maharashtra

मित्रांनो शेतकऱ्यांना बाराही महिने जलसिंचनाचा पुरवठा करणारा महत्त्वाचा जलसिंचन स्त्रोत म्हणजे शेततळे होय. मित्रांनो शेतकऱ्यांना शेततळ्याच्या माध्यमातून पावसाळ्यात आलेले पाणी साठवून ठेवता येते, व आपल्या आवश्यकतेनुसार त्या पाण्याचा योग्य रीतीने वापर करून चांगले पीक पिकवता येते. परिणामी शेततळ्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी जास्त पीक घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ सुद्धा जास्त होतो.

शबरी आवास योजना अंतर्गत 93288 घरकुल वितरित होणार; नवीन निर्णय जाहीर, कुणाला मिळेल लाभ? जाणून घ्या!

शेतकऱ्यांना शेततळ्याचा एवढाच फायदा नाही तर शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन हा जोडधंदा सुद्धा करू शकतो. तसेच शेळीपालन व गाय म्हैस पालन सुद्धा करू शकतो, कारण की शेतकऱ्याकडे पाण्याची मुबलक उपलब्धता असेल.

 

तर मित्रांनो शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय लागतात, अनुदान किती दिले जाते या सर्वां विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. याचा अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शेततळे योजना अंतर्गत नवीन अर्ज सुरू केलेल्या असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची आवाहन कृषी विभागाने सुद्धा केलेली आहे.

 

पी एम किसान योजना सर्व गावांची नवीन यादी जाहीर; अनेकांची नावे वगळण्यात आली!

शेततळे योजना चा लाभ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे Documents for Shettale Yojana

मित्रांनो या Mahadbt Shettale Yojana अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे खालीच कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सातबारा

2. शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा आठ अ उतारा

3. जात प्रमाणपत्र

4. आधार कार्ड

5. शेतकऱ्यांच्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असावी.

शेततळे योजना मागील वर्षाची सर्व जिल्ह्यांची लाभार्थी यादी जाहीर; येथे क्लिक करून लगेच यादी पहा

 

वैयक्तिक शेततळे योजना महाराष्ट्र लाभार्थी यादी जाहीर; लगेच यादीत नाव चेक करा

 

 

अर्ज कसा करायचा?

मित्रांनो राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शेततळे योजना अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. सर्वप्रथम शेतकरी योजनांच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. सर्वप्रथम या नवीन पोर्टलवर तुमची रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करून घ्या.

3. त्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा तुमची सर्व वैयक्तिक व शेतीची संबंधित सर्व माहिती टाकून तुमची प्रोफाइल 100 टक्के पूर्ण भरा.

4. आता अर्ज करा या ऑप्शन वर जाऊन वैयक्तिक शेततळे योजना करिता अर्ज करा.

 

शेततळे योजना अंतर्गत 75 हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी येथे अर्ज करा

 

अशाप्रकारे आपण एक छोटीशी अपडेट वैयक्तिक शेततळे योजना संदर्भात जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!