शेतकरी मित्रांनो राज्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वाटप करण्यासाठी राज्य शासनाने आता नुकसान भरपाईची रक्कम वाढवलेली आहे. राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम तुटपुंजी आहे. याच अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने Shetkati Nuksan Bharpai अंतर्गत वितरित करण्यात येणारी भरपाईची रक्कम जास्त केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणारी नुकसान भरपाई आता 13000 ऐवजी 27000 रुपये इतकी केलेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना Nuksan Bharpai ची वाटप करण्यासाठी निधीदेखील यापूर्वी मंजूर केलेला आहे. हा निधी शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या मार्फत पंचनामे करून वितरित करण्यात येत आहे.
एनडीआरएफ निकषापेक्षा दुप्पट रक्कम मिळणार:
मित्रांनो राज्यात वितरित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईनुसार नुकसान भरपाई शासकीय नियमानुसार ही रक्कम केवळ 13 हजार रुपये इतकी वितरित करण्यात येत असते. परंतु राज्य शासनाने अतिरिक्त अशी मदत वितरित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ही मदत आता वाढून 27 हजार रुपये पर्यंत पोहोचली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची दुप्पट रक्कम मिळणार ते येथे पहा
मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Nuksan Bharpai Maharashtra
राज्यातील ज्या भागात अजून पर्यंत नुकसान भरपाईची वितरण करण्यात आलेले नाही. अशा जिल्ह्याला तसेच त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही मदत दुप्पट दराने वितरित करण्यात येत आहे. राज्यामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसान भरपाई मुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या खचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 27 हजार मदत मिळणार आहे, ते येथे पहा
मदत यादी कुठे मिळेल? Nuksan Bharpai Yadi
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत वितरित करण्यात येणारी नुकसान भरपाई ची दुप्पट रक्कम ही जिल्हा निहाय वितरित करण्यात येत आहे. परंतु या नुकसान भरपाईच्या याद्या अद्यापही प्रसिद्ध झालेल्या नाही. त्यामुळे नुकसान भरपाई ची मदत वितरित झाल्यानंतर याद्या शेतकऱ्यांना पाहण्यासाठी जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देतील.
राज्यातील नुकसान झालेल्या हेक्टरचे संख्या आता पंधरा लाख हेक्टर वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील केलेले आहेत. माहित नुकत्याच माहिती झालेल्या बातमीनुसार पिक विमा कंपनीकडे 51 लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 46 लाख तक्रारींचे सर्वेक्षण देखील पूर्ण झालेली आहे.