तुमच्या शेजारच्या शेतमालकाने तुमच्या जमिनीचा बांध(धुरा) किती कोरला, ताब्यात घेतला, हे असे माहीत करा लगेच जाणून घ्या तुमच्या जमिनीची हद्द | Shet Jamin Bandh Mojani

मित्रांनो ज्या ठिकाणी शेत जमिनीचा विषय येतो, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे वाद आपल्याला पाहायला मिळतात. शेत जमिनीचे अनेक प्रकारचे वाद तसेच तंटे आपल्याला शेजारच्या शेतकऱ्याकडूनच होत असतात. बऱ्याच वेळा एखाद्या बाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवर नकळतपणे कब्जा केलेला असतो, परंतु त्याची जाणीव आपल्याला नसते. त्यामुळे आपल्याला आपल्या शेतजमिनी ची हद्द Shet Jamin Bandh Mojani कुठपर्यंत आहे, हे माहिती असायलाच हवे. या पोस्टमध्ये आपण आपल्या शेत जमिनीच्या क्षेत्रफळा संबंधित संपूर्ण माहिती मिळवण्याची प्रक्रिया तसेच जमिनीची हात मोजण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो अनेक वेळा अनेक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळाले की बाजूचा जमीन मालक आपल्या जमिनीचा असणारा बांध त्याच्या जमिनीच्या हिश्यात घेतो किंवा तो कोरतो. त्यामुळे आपल्या जमिनीची एकंदरीत क्षेत्रफळ कमी होते. परंतु कागदोपत्री आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ कमी होत नाही. आपल्या जमिनीच्या बांधाची तसेच संपूर्ण नकाशा ची माहिती शासन दरबारी जपून आहे. ही माहिती आपण वेळोवेळी मागवू शकतो तसेच पाहू शकतो.

आता तर आपल्या जमिनीची हद्द तसेच नकाशे व सातबारा व क्षेत्रफळ तसेच सर्व बाबी ऑनलाईन आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपण आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजावे. आपली जमीन कागदपत्रे कुठपर्यंत आहे. तर तुम्हाला खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

या जिल्ह्यातील 833 लोकांची नवीन घरकुल यादी जाहीर; लगेच यादीत तुमचे नाव पहा; आज जाहीर झाली ही नवीन लिस्ट

शेत जमिनीचा बांध किंवा हद्द पाहण्याची प्रक्रिया Shet Jamin Mojani:

मित्रांनो आपल्याला दोन पद्धतीने शेत जमिनीची संपूर्ण माहिती मिळवता येते ती म्हणजे एक तर आपण आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करू शकतो. किंवा दुसरी पद्धत म्हणजे आपण आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पाहू शकतो.

1. शासकीय मोजणी करून

2. ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहून

महत्वाचं अपडेट नक्की वाचा:या जिल्ह्याची राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची 50000 अनुदान योजनेची नवीन शेवटची यादी जाहीर; असे पहा यादीत नाव

ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्याची प्रक्रिया how to check nakasha

तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचे क्षेत्रफळ चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्याशी जमिनीचा ऑनलाईन पद्धतीने नकाशा पाहावा लागेल. जमिनीचा नकाशा पाण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आपण आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन पाहू शकतो. त्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम महा भू नकाशा महाभुमीची अधिकृत वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करा.

2. आता या वेबसाईटवर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा तसेच तुमचा तालुका आणि ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे ते गाव निवडायचा आहे.

3. आता तुमच्या शेत जमिनीचा गट नंबर त्या ठिकाणी बॉक्समध्ये प्रविष्ट करा आणि शेवटी सर्च करा.

4. आता तुमच्या समोर शेत जमिनीचा नकाशा संपूर्णपणे ओपन झालेला आहे.

5. आता तुम्ही तुमच्या शेत जमिनीचे संपूर्ण क्षेत्रफळ पाहू शकता तसेच नकाशाच्या आधारे तुम्हाला तुमचे जमिनीचा पूर्वीचा असणारा बांध कोणत्या ठिकाणी होता हे सुद्धा माहिती होईल.

 

नकाशाच्या माध्यमातून आपल्या जमिनीचा बांध कोरला का ते इथे चेक करा

 

अशाप्रकारे jamin संदर्भातील एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. शेतकऱ्यांना अशी महत्त्वाची माहिती माहीत नसल्यामुळे त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!