महामेष योजना अंतर्गत शेळी व मेंढी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर; जिल्हा निहाय सर्व जिल्ह्यांच्या याद्या लगेच पहा | Sheli Mendhi Yojana Yadi

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात आलेली होती. या महामेष योजना अंतर्गत राज्यातील सर्व अर्जदारांकडून दहा शेळ्या व एक मेंढी यांचा गट वितरणासाठी अर्ज मागविण्यात आलेले होते. संपूर्ण राज्यभरातून अनेक अर्जदारांनी या योजनेकरिता अर्ज केलेला असून अर्जदारांची लाभार्थी यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. योजनेच्या मार्फत अधिकृत पोर्टलवर सर्व जिल्ह्यांची यादी प्रकाशित झालेली असून ही Sheli Mendhi Yojana Yadi Maharashtra आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये उपलब्ध करून देणार आहोत.

 

मित्रांनो महामेष योजनेच्या अधिकृत पोर्टलवर योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जिल्हा निहाय प्रकाशित झालेली असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यादीत आपले नाव पहावे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या व यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर सादर करायची आहे. सर्व जिल्ह्यांची जिल्हा निहाय Sheli Mendhi Yojana Benificery List प्रकाशित झालेली असून त्या याद्या डाउनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

महामेष योजना लाभार्थी यादी कशी पहायची? Mahamesh Yojana Maharashtra yadi

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने योजनेच्या अधिकृत पोर्टलवर महामेष योजनेच्या सर्व अर्जदार शेतकऱ्यांची लाभार्थी यादी प्रकाशित केलेली असून ही यादी आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

तुम्ही ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहात म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक केल्यास ती यादी तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होणार आहे.

महामेष शेळी व मेंढी पालन योजना अंतर्गत 10 मेंढ्या व 1 नर मेंढा योजनेची जिल्हा निहाय याद्या खालील प्रमाणे आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नावावरून ती यादी तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून घ्या.

 

अहमदनगर जिल्हा यादी पहा

अकोला जिल्हा यादी पहा

अमरावती जिल्हा यादी पहा

औरंगाबाद जिल्हा यादी पहा

नाशिक जिल्हा यादी पहा

धुळे जिल्हा यादी पहा

पुणे जिल्हा यादी पहा

सातारा जिल्हा यादी पहा

सोलापूर जिल्हा यादी पहा

सांगली जिल्हा यादी पहा

बुलढाणा जिल्हा यादी पहा

कोल्हापूर जिल्हा यादी पहा

बीड जिल्हा यादी पहा

नांदेड जिल्हा यादी पहा

जळगाव जिल्हा यादी पहा

लातूर जिल्हा यादी पहा

उस्मानाबाद जिल्हा यादी पहा

परभणी जिल्हा यादी पहा

जालना जिल्हा यादी पहा

यवतमाळ जिल्हा यादी पहा

चंद्रपूर जिल्हा यादी पहा

नंदुरबार जिल्हा यादी पहा

वाशीम जिल्हा यादी पहा

गडचिरोली जिल्हा यादी पहा

हिंगोली जिल्हा यादी पहा

 

कोणती कागदपत्रे अपलोड करावी?

या दहा शेळी व एक नर मेंढा योजने अंतर्गत यादीत नाव असलेल्या लाभार्थी, खालील कागदपत्रे जोडावी.

1. आधार कार्ड

2. रेशन कार्ड

3. अपंगत्व प्रमाणपत्र

4. रहिवासी दाखला

5. जागेबाबत कागदपत्र

6. जातीचा दाखला

7. रहिवासी दाखला

 

वरील लिंक वरून तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या शेळी व मेंढी गट वाटप याद्या डाऊनलोड करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!