आर टी ई अंतर्गत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मोफत प्रवेश कसा मिळवायचा? आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया संपुर्ण माहिती | RTE Admission 2023-24

मित्रांनो शिक्षण हक्क कायदा हा आपल्या देशात लागू करण्यात आलेला होता. या कायद्याचा उद्देश हा गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे हा उद्देश होता. त्यामुळे सरकारी शाळा सुरू आहेत. तसेच इंग्लिश मीडियम प्रायव्हेट शाळांमध्ये गरिबाच्या मुलांना शिकता यावी याकरिता या राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट नुसार त्या विद्यार्थ्यांची मोफत ऍडमिशन करून देण्यात येत असते. आजच्या या पोस्टमध्ये आपण मोफत इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश कसा मिळवायचा तसेच त्या RTE Admission 2023-24 करिता आवश्यक कागदपत्रे व इतर सर्व तपशील जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आपल्या भारत देशात सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. परंतु अनेक गरीब घरातील विद्यार्थी आहेत, चे हुशार असून देखील इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश मिळवू शकत नाहीत कारण प्रायव्हेट शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी पेड करावी लागते. परंतु मित्रांनो या rte ॲक्ट नुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण मिळवता यावे यासाठी त्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात येत असतात.

 

मित्रांनो एका गरीब घरातील विद्यार्थ्यांना मोठ्या नामांकित इंग्लिश मीडियम शाळेत शिकायचे असल्यास भरपूर प्रमाणात फी ची जुळवा जुळव करावी लागते. परंतु प्रत्येकाला एवढ्या महागड्या शाळेत ऍडमिशन करता येणे शक्य नाही. त्यामुळे आपल्या देशात शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आलेला असून या कायद्यानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळवणे शक्य झालेले आहे.

 

मोफत प्रवेश कसा मिळतो?

मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा शिक्षण हक्क कायद्यानुसार तुमच्या पाल्याची नामांकित इंग्लिश मीडियम शाळेत ऍडमिशन करायची असेल तर तुम्हाला आरटीई अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

 

मोफत प्रवेश मिळविण्यासाठी येथे अर्ज करा

 

याकरिता तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. तुमच्या पाल्याची निवड झाल्यानंतर तुम्ही मोफत प्रवेशास पात्र असतात.

 

नामांकित इंग्लिश मीडियम शाळेत मोफत प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे येथे पहा

 

मित्रांनो शिक्षणाचा कायद्यानुसार सुरुवातीला शाळांकडून नोंदणी प्रक्रिया करून घेण्यात येते. ज्या शाळा या कायद्यानुसार नोंदणीकृत असतात अशा शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवून गरीबाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. ज्यांना Rte free admission मिळवायचा असतो त्यांना शिक्षण हक्क कायद्याचे अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असतो.

 

प्रवेश मिळण्या संदर्भातील संपूर्ण माहिती येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्हाला rte act नुसार मोफत प्रवेश मिळण्यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. तसेच मोफत ऍडमिशन साठी कोणती कागदपत्रे लागतात. त्याचप्रमाणे प्रवेश या संदर्भातील अटी व शर्ती तसेच पात्रता यांची संपूर्ण माहिती वरील लिंक करून उपलब्ध होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!