मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येत असते. आपल्या राज्यात महाराष्ट्र सरकारने राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन रुपये किलो व 2 रुपये किलो तांदूळ याप्रमाणे रेशन धान्याचे वाटप करण्यात येत होते. परंतु आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता रेशन धान्य मिळणार नसून त्याऐवजी वार्षिक 9 हजार रुपये वितरित करण्याचे शासनाने ठरवलेले आहे.
मित्रांनो राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना यापूर्वी प्रमाणे गहू आणि तांदूळ असे रेशन धान्य वितरित करण्यात येत होते. परंतु ही Ration Rule Changes सध्या बंद आहे. शेतकरी कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे रेशन धान्य मिळत नसून शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. त्यामुळे शासनाच्या ही बाब लक्षात आली असता महाराष्ट्र शासनाने आता या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन धान्य वितरित न करण्याचा निर्णय घेतलेला असून आता या शेतकरी बांधवांना धान्य ऐवजी पैसे मिळणार आहे.
रेशन धान्य एवजी किती रुपये मिळणार?
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या या नवीन योजनेनुसार 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन धान्य मिळणार नसून त्याऐवजी प्रति लाभार्थी दीडशे रुपये मिळणार आहे. म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबात 5 व्यक्ती असल्यास त्या कुटुंबाला एका वर्षाला 9 हजार रुपये शासन देणार आहे.
कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन धान्य ऐवजी 9 हजार रुपये मिळणार ते येथे क्लिक करून पहा
रेशन धान्याचे पैसे कोणाला मिळतील?
मित्रांनो कुटुंबातील सदस्याच्या एकूण संख्येनुसार रेशन धान्याची जेवढे होतील तेवढे पैसे कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. याकरिता त्या महिलेला तिचे आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक करून घ्यावे लागेल.
रेशन धान्य ऐवजी 9000 रुपये तुम्हाला मिळणार का? ते येथे क्लिक करून पहा
रेशनच्या पैशातून काय करता येईल?
शासनाच्या मार्फत रेशन धान्य योजनेत येणाऱ्या पैशाचा वापर त्या कुटुंबांना रेशन धान्य खरेदी करण्याकरिता करता येईल किंवा कुटुंबातील इतर आवश्यक बाबींकरिता सुद्धा ते पैसे खर्च करता येणार आहे. पैसे मिळालेल्या कुटुंबांनी रेशन धान्याची खरेदी करावे असे कोणतेही बंधन नाही.