तुमच्या गावातील सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांची संपत्ती किती आहे, ते असे पहा ऑनलाईन; ग्रामपंचायत मेंबर किती संपत्तीचे मालक आहेत, जाणून घ्या | Property Of Sarpanch And Members

मित्रांना आपल्या ग्रामपंचायत मधील सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची संपत्ती किती आहे, ते ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गावातील कोणत्याही सामान्य नागरिकांना सुद्धा आता त्यांच्या गावातील ग्रामपंचायत मेंबरची संपत्ती ऑनलाईन चेक करता येणार आहे. जर तुम्हाला सुद्धा त्यांची संपत्ती चेक करायची असेल तर कोणत्याही ठिकाणी ऑफलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. या लेखात आपण ऑनलाइन स्वतः घरबसल्या Property Of Sarpanch And Members Online पाहण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो निवडणूक आयोगाच्या मार्फत जनतेच्या मार्फत निवडून देण्यात आलेल्या सरपंच व उपसरपंच आणि मेंबर यांची संपत्ती ऑनलाईन पाहता यावी याकरिता सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सदस्यांची तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची देखील संपत्ती पाहता येणार आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या पंचायत विभागाच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा प्रयोग सुरू केलेला असून आता निवडणुकीमध्ये कोणताही फॉर्म भरणाऱ्या तसेच उभे राहणाऱ्या सदस्यांना त्यांची संपत्ती डिक्लेअर करावी लागते. त्यामुळे त्यांनी ती संपत्ती डिक्लेअर केल्यानंतर गावातील तसेच इतर कोणत्याही व्यक्तींना त्या सदस्याची एकूण संपत्ती किती आहे. याची माहिती पाहता येते.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या संपत्तीचा लेखाजोखा निवडणूक आयोगाला सादर करावा लागत असतो. त्यामुळे कोणताही उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस अर्ज करत असताना त्याच्या संपत्तीचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करतो. त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या अफिडेविट नुसार आपल्याला त्याच्या Property Of Sarpanch, Upsarpanch And Members संपूर्ण माहिती घरबसल्या पाहायला मिळते.

 

गावातील सरपंच आणि सदस्यांची संपत्ती किती आहे, ते इथे पहा ऑनलाइन

 

त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायत मधील सरपंच करोडपती आहे की लखपती आहे, याची माहिती आता जनतेला कळत आहे. सरपंचांनी निवडणूक अर्ज करत असताना दिलेल्या संपत्तीचा लेखाजोखा जशास तसा इतर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतो.

 

सरपंच उपसरपंच यांची संपत्ती कशी पाहायची?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पंचायत इलेक्शनच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला तुमच्या गावातील सरपंच व उपसरपंच तसेच उमेदवारांची संपत्ती ऑनलाईन पद्धतीने पाहता येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस अर्ज करताना दिलेल्या अभी लेखाजोखा नुसार सरपंच व उपसरपंच तसेच मेंबर त्यांची संपत्ती तुम्हाला पाहता येते.

 

आपल्या गावातील सरपंच आणि सदस्यांची संपत्ती किती आहे, ते इथे पहा ऑनलाइन

 

मित्रांनो वरील लिंक वरून तुम्ही तुमच्या गावातील तसेच इतरांच्या गावातील सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत मेंबर आणि निवडणुकीच्या वेळेस अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची संपत्ती ऑनलाईन प्रतिनिधी चेक करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!